Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?

Online Onion Price : बाजारात कांद्याचे दर सातत्याने बदलत असताना अनेक ग्राहक आता १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या ब्लिंकिट आणि झेप्टोसारख्या ॲप्सवरून ऑनलाईन कांदा मागवण्याला पसंती देत आहेत. परंतु, या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर कांद्याच्या दरांमध्ये, डिस्काउंट्समध्ये आणि डिलिव्हरी शुल्कामध्ये फरक पाहायला मिळतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कांद्याचे भाव वाढले
  • ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर
  • Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?
Online Onion Price : आजकाल महागाईच्या विळख्याने सर्वसामान्य माणूस पूर्णपणे पोळून निघाला आहे. मुलभूत गरजामध्ये अन्नासाठी लागणाऱ्या गोष्टींच्याच किमती गगनाला भिडत आहेत. रोजच्या स्वयंपाक घरातील कांदा तर सामान्यांना रोजच्या आयुष्यातच रडवत आहे. कांद्यासोबतच इतर भाजीपाल्यांच्या किंमतीदेखील या स्पर्धेत काही मागे नाहीत. पण या महागाईच्या काळात अनेक लोकं कांद्याचा वापर फार जपून करत आहेत. पण रोजच्या वापारातील ही गोष्ट कितीही कमी वापरली तरी खरेदी तर करावी लागते. बरेच जण ऑनलाईन कांद्याची खरेदी करत आहेत. वेगवेगळ्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कांद्याच्या दरात बराच फरक आहे. नेमका कुठे तुम्हाला कांदा कमी दरात मिळेल? कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळतील? जिथून तुम्ही कांदा खरेदी करु शकतात. ( Online Onion Price ) 

Ganesh Idol Price Hike : गणेशोत्सवाला महागाईची झळ! बाप्पाच्या मूर्तींचे दर कडाडले, तब्बल 30 टक्क्यांची वाढ

सगळ्यात स्वस्त कांदा कोणत्या प्लॅटफॉर्मवरुन मिळणार?

ब्लिंकइटवर कांद्याचे भाव काय?

ब्लिंकइटवर १ किलो कांद्याची किंमत ₹४९ आहे. मात्र, कांद्याच्या क्वालिटीनुसार कांद्याच्या दरांमध्ये बदल होतो. बऱ्यावेळेला साईजसुद्धा पाहिली जाते. त्यामुळे यानुसार कांद्याच्या दरात फराक पडतो.

फ्लिपकार्ट मिनिट्सवर कांदे कितीला मिळतात?

फ्लिपकार्ट मिनिट्सवर १ किलो कांद्याची किंमत ₹४४ आहे. मात्र, डिलिव्हरीच्या वेळी कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाहीत याची काळजी घ्या. जर अशा प्रकारचे चार्जेस लावले गेले तर हाच कांदा तुम्हाला महाग ठरु शकतो.

Zepto वर कांदे किती रुपयांना?

Zepto प्लॅटफॉर्मवर १ किलो कांद्याची किंमत ४५ रुपये इतकी आहे. याचा अर्थ, फ्लिपकार्ट मिनिट्सच्या तुलनेत तुम्हाला येथे १ रुपया जास्त द्यावा लागणार आहे. पण तुमच्याकडे यासाठीचं कूपन असल्यास, किंमत कमी होऊ शकते. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी अशा प्रकारे योग्य ठरेल.

इन्स्टामार्टवर कांद्याची किती किंमत?

जर तुम्ही बहुतेक वेळा इन्स्टामार्टवरून खरेदी करत असाल, तर तुम्हाला येथे १ किलो कांदे ५४ रुपयांना मिळतील. किमतीवरुन कळत की इतर तीन ॲप्सच्या तुलनेत येथील कांद्याची किंमत थोडी जास्त आहे.

या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं

प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील वेगवेगळा दर जाणून घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल आणि अनेक लोकांना आश्चर्य वाटलं असेल की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दरांमध्ये इतका फरक का असतो. ऑनलाइन किराणा ॲप्सवरील दर सारखे नसतात. याचे कारण असे आहे की, एकाच वस्तूची किंमत वेगवेगळे पिनकोड, स्टॉक आणि स्थानिक उपलब्धतेनुसार बदलते जाते. कांद्याची गुणवत्ता आणि आकारानुसारही किमती बदलू शकतात. त्यामुळे यामध्ये इतका फरक पाहायला मिळतो.

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

Web Title: Online onion price blinkit vs zepto cheapest comparison details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • onion
  • Onion Prices

संबंधित बातम्या

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार
1

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.