Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank FD वर बंपर नफा! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक देतेय 8.10% पर्यंत सर्वोच्च व्याज; पाहा डिटेल्स

अनेक गुंतवणूकदार आता पुन्हा एकदा सुरक्षितता आणि स्थिरतेच्या शोधात निघाले आहे. अमेरिका-रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात आर्थिक चिंता वाढली असताना अशा वातावरणात, FD लक्ष वेधून घेत आहेत, कारण त्या शेअर बाजारात नेहमी दिसणाऱ्या चढ-उतारांशिवाय चांगले व्याजदर देतात. त्यामुळे FD वर बराच विश्वास वाढतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 15, 2026 | 03:33 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bank FD Rates: जागतिक स्थिती बिघडली असताना सगळ्यांना तोडा भोगावा लागला होता. देशाच्या भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीमुळे, अनेक गुंतवणूकदार आता पुन्हा एकदा सुरक्षितता आणि स्थिरतेच्या शोधात निघाले आहे. अमेरिका-रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात आर्थिक चिंता वाढली असताना अशा वातावरणात, FD लक्ष वेधून घेत आहेत, कारण त्या शेअर बाजारात नेहमी दिसणाऱ्या चढ-उतारांशिवाय चांगले व्याजदर देतात. त्यामुळे FD वर बराच विश्वास वाढतो. आताही एक बँक चांगला व्याजदर देत आहे. जाणून घेऊयात…

लॉटरी लागली रे… गुंतवणूकदार झटक्यात मालामाल, ‘या’ कंपनीने 1 शेअर बदल्यात दिले 4 मोफत शेअर्स, आज झाली धमाकेदार लिस्टिंग

कोणत्या बँका सर्वाधिक व्याजदर देत आहेत?

स्मॉल फायनान्स बँक ही सध्या चांगलीच चर्चेत आहेत. बँकबद्दल बोलायचे झाल्यास, निवडलेल्या कालावधीनुसार एफडीचे व्याजदर लक्षणीयरीत्या बदलतात. एक ते दोन वर्षांच्या ठेवींसाठी, स्मॉल फायनान्स बँका ८.१०% चा सर्वाधिक व्याजदर देतात, त्यानंतर ESAF स्मॉल फायनान्स बँक ७.७५% आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ७.६०% व्याजदर देतात.
सवलत देण्याच्या बाबतीत जना स्मॉल फायनान्स बँक देखील मागे नाही. ही बँक ७.३०% पर्यंत व्याजदर देते, तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँक अनुक्रमे ७.४०% आणि ७.१०% व्याजदर देतात. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक देखील याच कालावधीसाठी ६.९०% व्याज देते.

दोन ते तीन वर्षांच्या ठेवींवर:

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ८.१०% व्याजदरासह आघाडीवर आहे. त्यानंतर ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक ७.७५% दराने दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर जना स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक दोन्ही ७.५०% व्याजदर देतात. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ७.४०%, एयू स्मॉल फायनान्स बँक ७.२५% आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देखील ७.२५% व्याजदर देतात.

तुम्ही तीन ते पाच वर्षांत किती पैसे कमवाल?

सूर्य स्मॉल फायनान्स बँक पुन्हा एकदा ७.९० टक्के सर्वाधिक परतावा देत आहे. जना स्मॉल फायनान्स बँक ७.७७ टक्के आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ७.५५ टक्के परतावा देत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ७.२५ टक्के, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ७ टक्के, आणि ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक ६ टक्के परतावा देत आहे.

कमी होणार पेट्रोल-डिझेल आणि LPG च्या किंमती? होर्मुज सामुद्रधुनी खुली झाल्याने होणार कोणते मोठे बदल?

Web Title: Small finance bank offers highest fd interest rates up to 8 10 percent see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • FD
  • Marathi News
  • Ujjivan Small Finance Bank

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.