उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठी आरबीआयकडे अर्ज सादर केला असून ग्राहकांना व्यापक आर्थिक सेवा देण्याचा उद्देश आहे. बँकेने कर्ज खातेपुस्तिकेच्या विविधीकरणासह प्रगतीशील आर्थिक कामगिरी साधली.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. दुसऱ्या तिमाहीत बॅंकेचे एनआयआय १५ टक्के (वार्षिक) / ०.२ टक्के (तिमाही-ते-तिमाही) वाढीसह ८४४ कोटी रूपयांवर पोहोचले आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून काही मुदत ठेवींवर व्याजदरांमध्ये वाढ करण्यात आली असून ५ नोव्हेंबर २०२२ पासून लागू झालेले नवीन व्याजदर आकरण्यात येत आहेत.