Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starbucks मध्ये Boss लोकांचीच नोकरी धोक्यात; खर्च कमी करण्यासाठी CEO चा मोठा निर्णय

जागतिक परिस्थिती बिकट होत चालली असताना नवं संकट सगळ्यांसमोर उभं राहत आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट पसरली आहे. कर्मचारी कपातीचा नुसता उल्लेख जरी झाला, तरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर अनेकदा काटा येतो. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ही बाब भयानक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 20, 2026 | 02:00 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Starbucks Layoffs Update:  जागतिक परिस्थिती बिकट होत चालली असताना नवं संकट सगळ्यांसमोर उभं राहत आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट पसरली आहे. कर्मचारी कपातीचा नुसता उल्लेख जरी झाला, तरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर अनेकदा काटा येतो. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ही बाब भयानक आहे. या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात मोठी कॉफीहाऊस आणि रोस्टरी चैन असलेल्या ‘स्टारबक्स’ने अमेरिकेतील कर्मचारी कपातीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. काय होणार आहे नेमका परिणाम? आणि काय आहे नेमकी बातमी ? समजून घेऊयात.

हुशशश… Iran युद्ध संपुष्टात येणार! Donald Trump यांचा मोठा दावा, ‘तेलाच्या किमती क्रॅश होतील…’

अमेरिकेत, Back to Starbucks धोरणांतर्गत, मुख्य कार्यकारी अधिकारी बुरियन निकोल यांनी स्टारबक्सच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. दरम्यान, लिव्हस्टीन ट्रिब्यून आणि सिटल्स ट्रिब्यून यांच्या वृत्तानुसार, कर्मचारी कपातीमध्ये सुमारे २५२ कर्मचाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. स्टारबक्सच्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या आठवड्यात ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये प्रशासकीय सहाय्यक, व्यवस्थापक आणि विविध उपाध्यक्ष यांसारखी महत्त्वाची पदं भूषवणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

कंपनीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय

विशेष म्हणजे, निकोल यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारल्यापासून, कंपनीतील कर्मचारी संख्या सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ‘बॅक टू स्टारबक्स’ धोरणांतर्गत हा कल दिसून येतोय. परिणामी, कंपनी आता खर्च कपातीचे उपाय, कामकाजातील कार्यक्षमता आणि दीर्घकालीन धोरणात्मक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. The Seattle Times च्या वृत्तानुसार, फेब्रुवारी २०२५ पासून वॉशिंग्टनस्थित कंपनी स्टारबक्सने आपल्या कर्मचारी वर्ग, स्टोअर्स, किरकोळ विक्री केंद्रे आणि ‘रोस्टरी’ शाखांमधील मिळून २,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

कंपनीला मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल

सिएटलमध्ये जारी केलेल्या एका निवेदनात, स्टारबक्सच्या प्रवक्त्याने या निर्णयाला कंपनीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, या निर्णयामुळे भक्कम वाढीला चालना मिळेल आणि कंपनीला अधिक कार्यक्षमतेने काम करणे शक्य होईल. कंपनीच्या अलीकडील आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्टारबक्सने एका वर्षाच्या कालावधीतील ९.५ अब्ज डॉलर्सच्या विक्रीवर अंदाजे ५११ दशलक्ष डॉलर्सची कमाई नोंदवली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा अंदाज आहे की तिच्या आगामी उपक्रमांसाठी अंदाजे ४०० दशलक्ष डॉलर्सचा खर्च येईल. या आकड्यात कर्मचारी कपातीशी संबंधित खर्च तसेच तिच्या स्थावर मालमत्ता पोर्टफोलिओमधील बदलांचा समावेश आहे.

Web Title: Starbucks layoffs cuts 300 corporate jobs including vice presidents and managers see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Business News
  • layoffs
  • Marathi News
  • Starbucks

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?
3

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
4

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.