Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; ‘या’ शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा

Share Market Update: आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजार सकारात्मक सुरुवात करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीच्या मजबूत ट्रेंडसोबतच बाजार तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी काही निवडक शेअर्सची खरेदीची शिफारस केली असून गुंतवणूकदारांचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 08:46 AM
Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; 'या' शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; 'या' शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा

Follow Us
Follow Us:
  • आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक सुरुवात करण्याची शक्यता असून गिफ्ट निफ्टीने गॅप-अपचे संकेत दिले आहेत.
  • बाजार तज्ज्ञांनी आजच्या ट्रेडिंगसाठी रतन इंडिया पॉवर, टाटा पॉवर, एचडीएफसी एएमसी, गेल, जिओ फायनान्शियल आणि रिलायन्ससह अनेक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, पॉवर, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील निवडक शेअर्स आज चांगला परतावा देऊ शकतात.
India Share Market Update: ३ ऑगस्ट रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा १३७ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २४,५८९.५ वर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात बदल; 22, 24 आणि 18 कॅरेटच्या किंमती जाणून घ्या

शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वधारून बंद झाला, मात्र बेंचमार्क निफ्टी ५० २४,४०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स १६६.४९ अंकांनी, म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी वाढून ७८,०९४.६४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६६.४५ अंकांनी, म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वाढून २४,३८३.६० वर स्थिरावला. आज आठवड्याच्या सुरुवातीला काय होणार, कोणते शेअर्स नफा कमावून देणार, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest) 

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये रतन इंडिया पॉवर, टाटा पॉवर आणि एचडीएफसी एएमसी यांचा समावेश आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात आयआरईडीए, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट, टॉरेंट पॉवर, अथर एनर्जी, नझारा टेक्नॉलॉजीज, डोम्स इंडस्ट्रीज, आयटीसी, मारुती सुझुकी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, सन फार्मा, झी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनसीसी, पॉवरिका, ल्युपिन या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, गेल (GAIL), जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, रामकृष्ण फोर्जिंग्स आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स या पाच शेअर्सची निवड केली आहे.

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, गणेश डोंगरे आणि आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक या बाजार तज्ज्ञांनी आज खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड, अदानी टोटल गॅस लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि व्हीए टेक वाबाग लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today 3 august 2026 top stock recommendations sensex nifty gift nifty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट
1

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?
2

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?

Multibagger Stocks : मोठा धमाका! ₹20 पेक्षा स्वस्त शेअर्सनी दिला 6 महिन्यांत 198% पर्यंतचा रिटर्न; तुमच्याकडे आहे का यातला एखादा?
3

Multibagger Stocks : मोठा धमाका! ₹20 पेक्षा स्वस्त शेअर्सनी दिला 6 महिन्यांत 198% पर्यंतचा रिटर्न; तुमच्याकडे आहे का यातला एखादा?

Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंगच्या वेळेत झाला मोठा बदल! नवीन CAS सिस्टीम लागू; जाणून घ्या डिटेल्स
4

Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंगच्या वेळेत झाला मोठा बदल! नवीन CAS सिस्टीम लागू; जाणून घ्या डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.