Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Holiday: 2026 मध्ये शेअर बाजार कधी राहील बंद? जाणून घ्या सविस्तर 

 २०२४ वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर काही दिवसांत संपणार आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरू होईल. या २०२६ च्या वर्षात भारताचे शेअर बाजार किती दिवस आणि कशामुळे बंद राहणार आहे ते पाहूया. 

  • By Priti Hingane
Updated On: Dec 25, 2025 | 03:51 PM
Share Market Holiday: 2026 मध्ये शेअर बाजार कधी राहील बंद? जाणून घ्या सविस्तर 

Share Market Holiday: 2026 मध्ये शेअर बाजार कधी राहील बंद? जाणून घ्या सविस्तर 

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्षभरात भारतीय शेअर बाजार १५ दिवस राहणार बंद
  • जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनी व्यवहार बंद
  • जानेवारी २०२६ मध्ये बँकांना १६ दिवस सुट्ट्या
 

Share Market Holiday: येत्या २०२६ या नव्या वर्षात भारतीय शेअर बाजार १५ दिवस बंद राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्यांसह सणांचा देखील समावेश आहे. वर्षभरात १५ दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील. जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील. तसेच, शनिवार आणि रविवारी देखील शेअर बाजारातील व्यवहार बंद असतील. त्यामुळे गुंतवणूकदरांनी सुट्ट्यांबद्दल माहिती करून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

हेही वाचा: Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 

शेअर बाजार कधी आणि कोणत्या कारणांसाठी बंद राहतील?

२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिनी शेअर बाजार बंद राहतील.

३ मार्च – होळीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहतील.

२६ मार्च – श्री राम नवमीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहतील.

३१ मार्च – श्री महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

३ एप्रिल – गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

१४ एप्रिल – डॉ. बी.आर. आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

१ मे – कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

२८ मे – बकरी ईदनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

२६ जून – मोहरमनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

१४ सप्टेंबर – गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

२ ऑक्टोबर – गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

२० ऑक्टोबर – दसऱ्यानिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

१० नोव्हेंबर – दिवाळीनिमित्त कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

२४ नोव्हेंबर – प्रकाश पर्वानिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

२५ डिसेंबर – ख्रिसमसनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: ख्रिसमसला सोनं गगनाला भिडलं! तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या सविस्तर

वर्षभरात या दिवशी शेअर बाजारात व्यवहार बंद राहणार आहेत. यामध्ये वर्षभरातील शनिवार आणि रविवार यांचा देखील समावेश आहे. या दिवशी कोणतेही शेअर खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी व्यवहार करण्यापूर्वी या सुट्ट्यांची माहिती ठेवणे आवश्यक आहे. बाजार उघडल्यानंतर व्यवहारांवर याचा परिणाम दिसून येतो. कधी कधी व्यवहाराचा ताण पुढील दिवशी वाढतो. म्हणून सुट्ट्यांचा गुंतवणूक नियोजनावर थेट परिणाम होतो. तसेच, जानेवारी २०२६ मध्ये बँकांना १६ दिवस सुट्ट्या आहेत. अशावेळी तुम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकता.

Web Title: Tock market will remain closed for 15 days in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • new year 2026
  • share market
  • Stock Market Holiday

संबंधित बातम्या

Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 
1

Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 

Stock Market Today: आज शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांसाठी ‘हे’ शेअर्स ठरणार फायदेशीर
2

Stock Market Today: आज शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांसाठी ‘हे’ शेअर्स ठरणार फायदेशीर

Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 
3

Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Stock Market Today: आज शेअर बाजारात अस्थिरता, आयटी शेअर्सवर वाढतोय दबाव?
4

Stock Market Today: आज शेअर बाजारात अस्थिरता, आयटी शेअर्सवर वाढतोय दबाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.