Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: रुपया कोसळताच वाढले सोने-चांदीचे भाव, जाणून घ्या सविस्तर

भारतात आज सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी आणि जागतिक बाजारपेठेत मजबूती याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या भावावर झाला आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १३०,५९० रु. नोंदवले असून चांदीही महागली.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 04, 2025 | 10:46 AM
रुपया कोसळताच वाढले सोने-चांदीचे भाव, जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य - iStock)

रुपया कोसळताच वाढले सोने-चांदीचे भाव, जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोनं-चांदीचे दर पुन्हा वाढले
  • २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम १३०,७४० रु.
  • चांदीचा भाव प्रति किलो १.१९  लाख रु.
 

Todays Gold-Silver Price: भारतात सोने-चांदीचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. ४ डिसेंबर रोजी सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.  मजबूत जागतिक संकेत आणि कमकुवत रुपयाचा थेट परिमाण झाल्याने किमती वाढल्या आहेत. दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये आजचे सोने-चांदीचे दर जाणून घ्या.

४ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १३०,७४० वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १३०,५९० रु. नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव मजबूत झाले असून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या नीचांकी पातळीमुळेही किमतींना आधार मिळाला आहे.

हेही वाचा : India Export Slowdown: भारतीय निर्यातीत १२.६ टक्क्यांची घट तर ‘हा’ देश टॅरिफचा फायदा घेऊन वाढवतेय आपले वर्चस्व

देशभरात २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर उसळी मारत आहेत. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११९,८६० रु. वर पोहोचले असून २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १३०,७४० रु. वर पोहोचले आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११९,७१० रु. वर आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १३०,५९० रु. वर व्यवहार होत आहे. लखनऊ, जयपूर आणि चंदीगडमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११९,८६० रु. वर आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १३०,७४० रु. वर उपलब्ध आहे. अहमदाबादमध्ये, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १३०,६४० रु.  आहे.

हेही वाचा : India’s Russian Oil Import: रशियन तेल आयात घसरली; डिसेंबरमध्ये भारताची आयात आणखी घटणार?

फेडरल रिझर्व्ह बैठकीमुळे अपेक्षा वाढल्या आहेत. डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढत आहे. जर दर कमी केले तर गुंतवणूकदार बाँडपेक्षा सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याला प्राधान्य देतील, ज्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढू शकते. फेडरल रिझर्व्हच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक ९-१० डिसेंबर रोजी होणार आहे आणि बाजार त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. ४ डिसेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम १९१,१०० रुपयांवर पोहोचला. देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही घटक सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम करतात.

Web Title: Todays gold silver price delhi mumbai chennai kolkata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • Gold
  • Gold Price
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate

संबंधित बातम्या

China-US Treasury Holdings: अमेरिकेला धक्का! चीनची यूएस ट्रेझरी गुंतवणूक १७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर
1

China-US Treasury Holdings: अमेरिकेला धक्का! चीनची यूएस ट्रेझरी गुंतवणूक १७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरांचा खेळ सुरूच! तुमच्या शहरात किती आहे आजचा भाव?
2

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरांचा खेळ सुरूच! तुमच्या शहरात किती आहे आजचा भाव?

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर पुन्हा वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर
3

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर पुन्हा वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावी लागणार इतकी किंमत
4

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावी लागणार इतकी किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.