Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Refined Sugar असते तरी काय? बाजारातील भाव कमी करण्यासाठी कंपन्या वाढवणार पुरवठा, नेमका प्लॅन काय?

Refined Sugar Market Supply : देशातील साखरेच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कंपन्या आता बाजारात 'रिफाइंड चीनी' चा पुरवठा वाढवण्याच्या तयारीत आहेत. रिफाइंड साखर म्हणजे नेमके काय, ती सामान्य साखरेपेक्षा कशी वेगळी असते?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 10, 2026 | 02:05 PM
Refined Sugar Market Supply ( सौजन्य - सोशल मीडिया )

Refined Sugar Market Supply ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Refined Sugar असते तरी काय?
  • भाव कमी करण्यासाठी कंपन्या वाढवणार Supply
  • काय आहे सरकारचा नेमका प्लॅन?
Refined Sugar Market Supply : सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा अचानक मार्केटमधून गायब झाला. त्यामुळे रांगेत येणाऱ्या भारतीय सणांवर त्याचा परिणाम झाला. रक्षाबंधन, जन्माष्टमी गणेशोत्सव हे सण भारतात धुमधडाक्यात साजरे केले जातात. गोडधोड वाटलं जातं पण साखरेचे दर गगनाला भिडल्यानंतर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला दणदणीत फटका बसला आहे. फक्त साखरच नाही तर भाजीपाला आणि अशा बऱ्याच वस्तूंवर महागाईचा दणका पाहायला मिळाला. त्यामुळे घरगुती खर्चावर मोठा परिणाम झाला आहे. ( Refined Sugar Market Supply ) 

Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! UIDAI चा मोठा निर्णय, लाँच केला ‘Face Authentication Tool’, त्यामुळे आता…

सगळ्या परिस्थितीत दर कमी करण्यासाठी सरकार सतर्क झाले आहेत. यामुळे आता बाजारात साखरेचे दर कमी करण्यासाठी मोठा प्लॅन आखला गेला आहे. मार्केटमध्ये रिफाईंड साखर पुरवली जाणार आहे. नेमकी ही साखर असते तरी काय? आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर याचा पुरवठा का करणार आहे?

साखरेचा साठा वाढवण्याची योजना

देशांतर्गत बाजारात पुरवठा करण्यासाठी अंदाजे अडीच लाख टन शुद्ध साखर तयार केली जात आहे. अशी अपेक्षा आहे की, जर बाजारात अतिरिक्त साठा उपलब्ध झाला, तर साखरेचे भाव कमी होऊ शकतात, जे सर्वसामान्य लोकांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे, बऱ्याच लोकांना रिफाईंड साखर म्हणजे काय हे कदाचित माहीत नसेल.

रिफाईंड साखर म्हणजे काय?

रिफाईंड साखर म्हणजे कच्ची साखर किंवा उसाचा रस शुद्ध करून तयार केलेली चमकदार, पांढरी साखर. त्यानंतर, रिफाईंड साखरेला खाण्यायोग्य बनवण्यासाठी विविध प्रक्रियांद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते. रिफाईंड साखर तयार करणारे रिफायनरी बंदरांजवळ वसलेले असतात, जिथे कच्चा माल आयात केला जातो, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि नंतर विक्रीसाठी बाजारात पाठवला जातो.

घाऊक बाजारात साखरेचे भाव घसरले

  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पूर्वीच्या तुलनेत घाऊक बाजारात साखरेचे भाव घसरले आहेत.
  • काही काळापूर्वी, कारखान्यातून साखर ६७ ते ७० रुपये प्रति किलो दराने मिळत होती.
  • आता, कारखान्यातील आणि घाऊक भाव सुमारे ४५ ते ५५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत.
  • मात्र, याचा परिणाम किरकोळ बाजारात अजूनही त्याचा परिणाम दिसून आलेला नाही.
  • किरकोळ साखरेचे भाव अजूनही ६० ते ६५ रुपये प्रति किलो आहेत.
  • येत्या काही दिवसांत लोकांना साखरेच्या भावात घट दिसू शकते.
Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा

Web Title: What is refined sugar companies to supply in market to lower prices marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Sugar
  • Sugar Factory
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Sugar Price Mystery : दर कोसळले, 67 ची साखर 50 वर… तरीही सर्वसामान्यांना महागच खरेदी का करावी लागतेय? हा आहे बाजारातील खरा खेळ
1

Sugar Price Mystery : दर कोसळले, 67 ची साखर 50 वर… तरीही सर्वसामान्यांना महागच खरेदी का करावी लागतेय? हा आहे बाजारातील खरा खेळ

Sugar Price Drop : अरे वाह… साखरेच्या दराबाबत आली मोठी बातमी! दसरा-दिवाळीत भाव आणखी उतरणार?
2

Sugar Price Drop : अरे वाह… साखरेच्या दराबाबत आली मोठी बातमी! दसरा-दिवाळीत भाव आणखी उतरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.