Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बड्या उद्योगपतीच्या ‘त्या’ एका विधानाने खळबळ, IT हबला ‘कचऱ्याचं शहर’ म्हणून दिली उपमा, बंगळुरु शहराची अशी अवस्था का?

बेंगलुरू या भारताच्या 'सिलिकॉन व्हॅली'ला एका बड्या उद्योगपतीने 'कचऱ्याचे शहर म्हटल्यामुळे सध्या सोशल मीडिया आणि कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. आयटी हब असलेल्या या शहराच्या दुरवस्थेवर आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर बोट ठेवणारी ही बातमी सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Garbage City: बंगळूरूला कोणत्याही परिचयाची गरज नाही. IT हब, स्मार्ट सीटी आणखी काय काय नावाने या शहराला गौरवण्यात आलं आहे. पण हेच शहत आता ‘कचऱ्याचे शहर’ बनत चाललं आहे. हे विधान कोणा सामान्याच नाही तर बड्या उद्योगपतींनी हे विधान केलं आहे. बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार हे बंगळूरूच्या शहरी नियोजनावर चर्चा करत होत्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमुळे बंगळुरुची होत असलेली गंभीर परिस्थिती समोर येत आहे.

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

किरण मजूमदार काय म्हणाल्या?

बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या वारंवार पोस्ट शेअर करत असतात. अलीकडेच, त्यांनी बंगळूरूच्या शहरी नियोजनाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक फोटो आहे, ज्यामध्ये शहराचे रस्ते अधिक चांगल्या प्रकारे नियोजित केले असते तर कसे दिसू शकले असते, हे दर्शवले आहे.

This is how we need to design & plan our roads that reflects our garden city image. Unfortunately it’s now a garbage city with shrinking greenery pic.twitter.com/EG29LPZd2j — Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) June 27, 2026


आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर ही पोस्ट शेअर करताना किरण यांनी लिहिले, “आपण आपल्या रस्त्यांचे नियोजन अशा प्रकारे केले पाहिजे की बंगळूरची ‘उद्यानांचे शहर’ म्हणून असलेली ओळख टिकून राहील. दुर्दैवाने, हे शहर आपली हिरवळ गमावत आहे आणि ‘कचऱ्याचे शहर’ बनत आहे.”

चित्रांमध्ये काय?

किरणने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ‘आपण काय बांधत आहोत?’ या मथळ्यासह एक रस्ता दिसत आहे. त्यात एक काँक्रीटचा रस्ता, तोडलेली झाडे, नसलेले पदपथ, सेवा रस्ते आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव दिसत आहे.

दुसऱ्या फोटोवर ‘आपण काय बांधू शकलो असतो?’ असे लिहिले आहे. त्यात झाडे शाबूत ठेवून बांधलेला रस्ता, सायकल ट्रॅक, रुंद पदपथ, पथदिवे, बाक आणि कचराकुंड्या दिसत आहेत. किरणची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे ती थेटपणे सांगते की, विकासाच्या नादात आपण निसर्ग आणि पर्यावरणाशी छेडछाड करत आहोत, जे अखेरीस आपल्यासाठी हानिकारक ठरेल. तिच्या पोस्टवर अनेक युझर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी

Web Title: Why industrialist called bengaluru garbage city silicon valley infrastructure see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Bengaluru
  • Business News
  • Marathi News
  • Tree

संबंधित बातम्या

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
1

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?
2

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी
3

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी

Petrol Diesel Rules: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल खरेदीवरील…; १ जुलैपासून नवीन नियम लागू!
4

Petrol Diesel Rules: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल खरेदीवरील…; १ जुलैपासून नवीन नियम लागू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.