• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Zomato Will Allot 12 Million Shares To Their Employees

झोमॅटो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कंपनी कर्मचाऱ्यांना 12 दशलक्ष शेअर्सचे वाटप करणार

Zomato ने 12 दशलक्ष शेअर्सचे कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या Q1FY25 कमाईपूर्वी, Zomato ने 3.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी स्टॉक पर्यायांचे वाटप केले होते. नियामक फाइलिंगनुसार पात्र कर्मचाऱ्यांना 12 दशलक्ष स्टॉक पर्याय मंजूर करण्यात येणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2024 | 11:13 AM
झोमॅटो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कंपनी कर्मचाऱ्यांना 12 दशलक्ष शेअर्सचे वाटप करणार

झोमॅटो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कंपनी कर्मचाऱ्यांना 12 दशलक्ष शेअर्सचे वाटप करणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील आघाडीचा आणि लोकप्रिय फूड डिलीव्हरी अ‍ॅप असलेल्या Zomato च्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कंपनीने 12 दशलक्ष शेअर्सचे कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने शुक्रवारी घोषणा करत आपला निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार आणि नियामक फाइलिंगनुसार पात्र कर्मचाऱ्यांना 12 दशलक्ष स्टॉक पर्याय मंजूर करण्यात आले आहेत. कंपनीने Foodie Bay ESOP 2014 योजनेअंतर्गत 116 स्टॉक पर्याय आणि Zomato ESOP 2021 योजनेअंतर्गत 11.9 दशलक्ष स्टॉक पर्याय मंजूर केले आहेत.

हेदेखील वाचा- रतन टाटांनी ‘या’ कंपनीतून कमावला 23 हजार टक्के नफा; आता कमी केली हिस्सेदारी!

झोमॅटोचे शेअर्स शुक्रवारी NSE वर प्रत्येकी रु. 274.65 वर बंद झाले, गेल्या सत्राच्या तुलनेत 2% जास्त, म्हणजे नव्याने मंजूर झालेल्या ESOPs ची किंमत जवळपास रु. 327 कोटी आहे. यातील प्रत्येक स्टॉक पर्याय पूर्णतः पेड-अप इक्विटी शेअरमध्ये बदलता येण्याजोगा आहे, ज्याची फेस व्हॅल्यू प्रत्येकी 1 रुपये आहे. वाटप केलेले इक्विटी शेअर्स लॉक-इनच्या अधीन नसतील, असे फाइलिंगमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

मंजूर केलेले स्टॉक पर्यायांमध्ये नियुक्तीच्या तारखेपासून 10 वर्षांच्या आत किंवा सूचीच्या तारखेपासून 12 वर्षांच्या आत, यांचा समावेश असणार आहे. कंपनीच्या Q1FY25 कमाईपूर्वी, Zomato ने 3.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी स्टॉक पर्यायांचे वाटप केले होते, जे सुमारे 81 कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये ट्रांन्सलेट करण्यात आले होते. त्याआधी, कंपनीला 182 दशलक्ष शेअर्सचा नवीन कर्मचारी स्टॉक पर्याय तयार करण्यासाठी भागधारकांची मान्यता मिळाली होती, ज्याची किंमत 3,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

हेदेखील वाचा- भारतातील व्यावसायिकांबद्दल LinkedIn चे संशोधन! 89 टक्के व्यावसायिक अग्रस्थानी राहण्यासाठी मार्गदर्शनाचा शोध घेतात

कंपनीचे ESOP शुल्क FY24 मध्ये एकूण कर्मचारी खर्चाच्या 31% म्हणजेच 515 कोटी इतके होते, जे FY22 मधील रु 878 कोटींच्या तुलनेत कमी आहे. सीईओ दीपंदर गोयल यांनी Q1 भागधारकांच्या पत्रात म्हटले होते की, ईएसओपी आमच्या संस्थेमध्ये मालकी मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भुमिका बजावत आहे. विशेषत: आमच्यासारख्या व्यवसायांमध्ये, जे आमच्या सर्व वर्टिकलमध्ये बाजाराच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.

स्विगी आणि झोमॅटो हे देशातील फूड डिलीवरी आणि क्विक कॉमर्स या दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आहेत. झोमॅटोच्या IPO ला जवळपास 3 वर्षे झाली आहेत, तर स्विगी 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. मार्केट कॅपिटलायझेशन नुसार बघितले तर झोमॅटोचे आजच्या तारखेपर्यंतचे मूल्य 2.45 लाख कोटी रुपये आहे. तर स्विगीला IPO द्वारे 84,000 कोटी ते 1.09 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत स्विगी अजूनही झोमॅटोपेक्षा 55 ते 65 टक्के छोटी कंपनी आहे. झोमॅटो आणि स्विगी या दोन्हींमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी, आजपर्यंत, फूड डिलीवरीपेक्षा क्विक कॉमर्स हा अधिक भविष्याचा व्यवसाय आहे.

Web Title: Zomato will allot 12 million shares to their employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 11:13 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.