Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता? मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झालं तर मिळणार Claim; Zuno Insurance ने लाँच केले Fuel Guard

Zuno General Insurance Fuel Guard : डिजिटल विमा क्षेत्रातील आघाडीच्या Zuno General Insurance ने 'फ्युएल गार्ड' हे उद्योगातील पहिलेच कार विमा ॲड-ऑन लाँच केले आहे. देशात वाढत्या मिश्रित इंधनांच्या वापरामुळे इंजिन आणि इंधन-यंत्रणेचे होणारे अपघाती नुकसान कव्हर करण्यासाठी हे ॲड-ऑन तयार करण्यात आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 09, 2026 | 04:15 PM
( सौजन्य - सोशल मीडिया )

( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • कार मालकांसाठी मोठी खूशखबर!
  • मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झाल्यास मिळणार क्लेम
  • झुनोचे अनोखे ‘फ्युएल गार्ड’ लाँच
Zuno General Insurance Fuel Guard : झुनो जनरल इन्शुरन्स या विमा सोपा, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आधुनिक युगातील डिजिटल विमा कंपनीने फ्युएल गार्ड हे उद्योगातील पहिलेच कार विमा ॲड-ऑन लाँच केले आहे. भारत स्वीकृत मिश्रित इंधनांच्या (ब्लेंडेड फ्युएल्स) अधिक वापराकडे वाटचाल करत असताना ग्राहकांना संरक्षणाचा अतिरिक्त स्तर देण्यासाठी हे ॲड-ऑन डिझाइन करण्यात आले आहे. ( Zuno General Insurance Fuel Guard ) 

सगळ्यांनाच दणका… Zepto पासून IRCTC किचन! FDA ची मोठी कारवाई; 6 मोठ्या ब्रँड्सचे परवाने थेट रद्द!

यासाठी करण्यात आलंय ‘फ्युएल गार्ड’ डिझाइन

मिश्रित इंधनाचा वापर वाढण्यासोबत वेईकल तंत्रज्ञानही विकसित होत आहे. उत्पादकाद्वारे मंजूर केलेल्या मिश्रित इंधनामुळे प्रत्यक्ष झालेल्या अपघाती आणि अकल्पित नुकसानीच्या वेळी विशिष्ट इंजिन आणि इंधन-यंत्रणेच्या घटकांना अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी ‘फ्युएल गार्ड’ डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामुळे वेईकल मालकांना अधिक मनःशांती मिळते.

कोणत्या गाड्या यासाठी ठरणार पात्र?

हे कव्हर १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर नोंदणीकृत झालेल्या खाजगी वेईकल्ससाठी पात्र आहे, जिथे वेईकल निर्मात्याने वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट मिश्रित इंधनाला मंजूरी दिली आहे. तसेच, वेईकलचे देखभाल-दुरुस्तीपत्रक (मेंटेनन्स शेड्युल) उत्पादकाच्या नमूद केलेल्या नियमांनुसार असणे आणि इंजिन किंवा इंधन-यंत्रणेमध्ये कोणताही अनधिकृत बदल केलेला नसणे आवश्यक आहे. फ्युएल गार्डचा पर्याय लागू असणाऱ्या खाजगी वेईकल पॅकेज, स्टँड-अलोन ओन डॅमेज आणि बंडल पॉलिसींसोबत निवडता येतो, ज्यामध्ये ३ वर्षांच्या दीर्घकालीन पॉलिसींचाही समावेश आहे.

ही संकल्पना कोणत्या गोष्टीवर आधारीत?

झुनो जनरल इन्शुरन्सच्या एमडी आणि सीईओ शनाई घोष म्हणाल्या, “फ्युएल गार्ड ही संकल्पना एका सोप्या कल्पनेभोवती तयार केली गेली आहे: मोबिलिटी परिसंस्था विकसित होत आहे, तसतसे विमा संरक्षणातही बदल होणे आवश्यक आहे. झुनोमध्ये, मोबिलिटीमधील बदल ग्राहकांच्या अपेक्षा आणि वेईकल मालकीच्या अनुभवांना कसे आकार देत आहेत याचा आम्ही सातत्याने संशोधन करतो. फ्युएल गार्ड हे त्या संशोधनाचे सोप्या, व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतर करण्याच्या आमच्या प्रयत्नांना दर्शवते, ज्यामुळे दैनंदिन जीवनात विमा संरक्षण अधिक यथायोग्य आणि उपयुक्त ठरते.”

फ्युएल गार्डसह, झुनो ग्राहक-केंद्रित मोटर संरक्षणावरील आपला भर अधिक दृढ करत आहे. यामुळे पारंपरिक जोखमींच्या पलीकडे जाऊन वेईकल मालकीच्या विशिष्ट पैलूंचे निराकरण करणारे सोल्यूशन्स उपलब्ध होत आहेत.

8th Pay Commission : 69 लाख पेन्शनधारकांची चिंता वाढली! ToR मध्ये बदलाची मागणी; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Web Title: Zuno general insurance launches indias first fuel guard car insurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • ethanol
  • Fuel Supply
  • Insurance Claim

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.