Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी

आदिवासी विभागांमध्ये १००० पेक्षा अधिक पदं रिक्त असल्याचे आता समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ही पदभरती करण्यात यावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. शिक्षक नसल्याने मोठे नुकसान.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 09, 2026 | 12:53 PM
नाशिकमधील आदिवासी शाळांमध्ये १००० शिक्षकांची रिक्त पदं (फोटो सौजन्य - iStock)

नाशिकमधील आदिवासी शाळांमध्ये १००० शिक्षकांची रिक्त पदं (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • आदिवासी विभागात शिक्षकांसाठी पदं रिक्त 
  • १६६ माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचे ५७१ पदे शासकीय आश्रमशाळेत रिक्त
  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कायमस्वरूपी गरज
नाशिकः आदिवासी आश्रमशाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नाशिक विभागात तब्बल १,०५२ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या समस्येवर राज्य शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे धोरण आखले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक नसल्याने नुकसान होत आहे. नाशिक विभागात नाशिक, कळवण, राजूर, यावल, धुळे, नंदुरबार, तळोदा या सात एकात्मिक  प्रकल्पांतर्गत शासकीय २१२ आणि अनुदानित २२४ आश्रमशाळा कायर्यान्वित आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने या आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवातेच दर्जा सातत्याने घसरत आहे.

विद्यापीठात CORS स्टेशन उभारणार, GPS आधारित सर्वेक्षणात अचूकतेचा नवा टप्पा

अनुदानित आश्रमशाळेतील रिक्त पदे

संवर्ग

मंजूर पदे भरलेली पदे

रिक्त पदे

माध्यमिक मुख्याध्यापक

१८४

१७५

९

उच्च माध्यमिक शिक्षक

४२०

३४०

८०

माध्यमिक शिक्षक

८१२

७३७

७५

प्राथमिक मुख्याध्यापक

२०४

१८१

२३

पदवीधर प्राथ, शिक्षक

२०४

१८१

२३

प्राथमिक शिक्षक

१४८५

१३३९

१४६

इथे अडले घोडे…

पत्ता कायद्यांतर्गत भरतीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यासह विभागातील २२४ अनुदानित आणि २१२ शासकीय अनुदानित आश्रमशाळामधील हजारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. शिक्षक भरती कायद्याच्या चौकटीत अडकल्याने शासनाला देखील तात्पुरता उपाय म्हणून कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घ्यावा लागला, असल्याचे दिसून येत आहे.

शिक्षकांची संख्या अपुरी; शैक्षणिक दर्जात घसरण

शासकीय आश्रमशाळा समूह योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागासलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने दुर्गम भागात या शाळा स्थापन केल्या असून विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, अंथरुण पांघरुण, पुस्तके आणि लेखन साहित्य मोफत पुरवले जाते.

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

कंत्राटी शिक्षक कितपत ठरणार प्रभावी

अपुऱ्या शिक्षकांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी आदिवासी विकास विभागाने कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहता, हा निर्णय कितपत प्रभावी ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या कंत्राटी भरतीला आदिवासी समाजातील विविध राजकीय, समाजिक आणि शैक्षणिक संघटनानी देखील मोठा विरोध केला आहे.

मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने या शाळामधील शिक्षणाचा दर्जा सातत्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे, दरम्यान शासकीय आश्रमशाळेत माध्यमिक १६६ आणि प्राथमिक शिक्षकांचे ५७१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: 1000 teacher positions are vacant in tribal areas temporary solutions are being implemented through contractual recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Career
  • education
  • Nashik Latest News

संबंधित बातम्या

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज
1

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी
2

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती
3

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य
4

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.