Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षेबाबत Institute of Banking Personnel Selection (IBPS) या संस्थेमार्फत काही महत्वाची माहिती देण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 06:15 AM
सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा

Follow Us
Follow Us:

Sindhudurg District Central Cooperative Bank या आस्थापनेवरील लिपिक (Clerk) श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार असून, त्यासाठीची लेखी परीक्षा दि. २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा Institute of Banking Personnel Selection (IBPS) या संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जात आहे.

IBPS ही संस्था रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्य करते व बँक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि तांत्रिक शुद्धता सुनिश्चित करणारी देशातील मान्यताप्राप्त व विश्वासार्ह संस्था आहे. न्यायालयानेही याबाबत सकारात्मक निरीक्षणे नोंदवलेली आहेत. त्यामुळेच बँकेने भरती प्रक्रियेसाठी IBPSची निवड केली आहे.

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

परीक्षा केंद्रांबाबत निर्माण झालेला गैरसमज

भरती जाहीर करताना सुरुवातीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव आणि म्हापसा येथे परीक्षा केंद्रे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, ५०७७ अर्ज प्राप्त झाल्यानंतर IBPSने तांत्रिक व पायाभूत सुविधांची पडताळणी केली असता, सर्व उमेदवारांची परीक्षा त्या केंद्रांवर एकाच सत्रात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे अंतिम परीक्षा केंद्रे मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच काही मूळ केंद्रांवर मर्यादित क्षमतेने निश्चित करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण झाला असून, त्याबाबत बँकेने अधिकृत खुलासा केला आहे.

Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…

ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा

  • IBPS मार्फत ऑनलाइन परीक्षा घेताना खालील सुविधा अनिवार्य असतात:
  • सुरक्षित व एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर
  • सर्व्हर लोड मॅनेजमेंट प्रणाली
  • प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र संगणक (किमान 4GB RAM, योग्य प्रोसेसर स्पीड)
  • १५ इंची मॉनिटर
  • UPS व पॉवर बॅकअप / जनरेटर
  • हाय-स्पीड व स्थिर इंटरनेट कनेक्शन (बॅकअप लाईनसह)
  • फायरवॉल व सुरक्षा प्रोटोकॉल
  • थम्ब इम्प्रेशन व बायोमेट्रिक कॅप्चर
  • ऑन-साईट IT सपोर्ट टीम
  • तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी संगणक व्यवस्था
तसेच प्रश्नपत्रिकेतील काठिण्य समान राखण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक असते.

निश्चित करण्यात आलेली परीक्षा केंद्रे व क्षमता

सिंधुदुर्ग

मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुकळवाड – ५०

रत्नागिरी

पीएसपीएसएस राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, देवरुख – ९०

पणजी (गोवा)

आयन डिजिटल झोन (IDZ), पाठोप्लाझा – १५०

म्हापसा (गोवा)

फर्स्ट इन्फोटेक ऑफिस – १३०

कोल्हापूर

आयएन डिजिटल झोन, कसबा बावडा – ४७०

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च – १६०

सांगली

वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च – २५०

नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट – १००

सातारा

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय – १४०

सातारा आयटी पार्क ऑनलाइन परीक्षा केंद्र – ८०

महिला महाविद्यालय, कराड – ९५

मुंबई

आयडीझेड, पवई – ७५८

पुणे

आयन डिजिटल झोन, हडपसर (गेट नं. ३) – ७००

आयन डिजिटल झोन (गेट नं. १) – ७००

आयन डिजिटल झोन (गेट नं. २) – ७००

इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड आयटी – २४०

डीजी एंटरप्रायझेस, कळंबे न्यू कॉम्प्लेक्स – ६०

जेपी ऑनलाइन परीक्षा केंद्र – २००

बँकेचे आवाहन

उमेदवारांना पारदर्शक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने परीक्षा देता यावी, हा बँकेचा मुख्य उद्देश आहे. सर्व उमेदवारांनी गैरसमज दूर करून नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बँकेने केले आहे.

Web Title: Official clarification regarding sindhudurg district bank clerk recruitment examination centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • Career
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

ग्लोबल स्कूल्स ग्रुपकडून १२ विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’; सिंगापूरमध्ये मोफत शिक्षणाची संधी
1

ग्लोबल स्कूल्स ग्रुपकडून १२ विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’; सिंगापूरमध्ये मोफत शिक्षणाची संधी

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज
2

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा
3

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?
4

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.