नाशिक आणि रायगडाच्या पालकमंत्रिपदाबाबत गुंता अद्याप सुटलेला नाही. यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय मतं मांडली आहेत.
नाशिक तालुक्यातील राहुड घाटात विचित्र आणि भीषण अपघात झाला आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर १७ जण जखमी झाले…
नाशिकमध्ये पतंग उडवताना इमारतीवरून तोल जाऊन पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. नाशिकच्या गणेशनगरमध्ये आज सोमवारी ही दुर्घटना घडली. नक्ष संदीप बनकर असं मृत मुलाचं नाव आहे.
नाशिक शहरातील हर्षद पाटणकर नावाच्या कुख्यात गुंडाला नाशिक पोलिसांनी जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी कायद्यांतर्गत हर्षद पाटणकरला अटक केली होती. गेल्या वर्षभरापासून तो नाशिक रोड कारागृहात होता.…
शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असेही आढळून आले. तर, प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीबाबत असा काही प्रकार घडलाच…
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचे महत्वपूर्ण आदेश दिले असून 3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार आहे.
यानंतर इगतपुरी न्यायालयाने ५३ तरुण १८ तरुणी या संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली तर शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर या दोन महिलांना १६ मार्चपर्यंत महिला पुरवण्याचा आरोपांमध्ये चौकशीसाठी…
नाशिक – राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून युवकांना प्रेरणा देत असतात. त्यांच्या प्रेरणेतूनच विकासकामांना चालना मिळते. याच माध्यमातून मनपा प्रभाग क्रमांक २८ मधील शिवसेनेचे…