फोटो सौजन्य - Social Media
RRB Group D Level-1 Recruitment 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही हीच असणार आहे. सध्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली नसली तरी लवकरच त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात –
RRB Group D भरती अंतर्गत उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे:
या भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३६ वर्षांदरम्यान असावे. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सुमारे १८,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळणार असून, त्यासोबत इतर भत्तेही देण्यात येतील. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, वेळ न दवडता अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे.






