Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

छत्रपती संभाजीनगर येथील Marathwada Institute of Technology (एमआयटी), सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 14, 2026 | 02:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) Marathwada Institute of Technology (एमआयटी), सिडको येथे विविध नामांकित कंपन्यांच्या सहभागातून प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून एकूण १६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांच्या करिअरच्या दृष्टीने ही एक मोठी आणि महत्त्वपूर्ण संधी ठरली आहे.

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने आयोजित या ड्राईव्हमध्ये आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग नोंदवला. Inforedions Private Limited या आयटी क्षेत्रातील कंपनीत पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच Sleshia Private Limited या कंपनीने बीएससी (आयटी), बीएससी (सीएस) आणि बीसीए शाखेतील सात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी दिली. याशिवाय Lakshmi Automobiles या कंपनीत बीएससी ऑटोमोबाईल शाखेतील चार विद्यार्थ्यांची निवड झाली.

या प्लेसमेंट प्रक्रियेत लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत अशा विविध टप्प्यांद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानासोबतच संवाद कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कंपन्यांचे लक्ष वेधून घेतले. उद्योगांच्या गरजेनुसार राबविण्यात आलेल्या पूर्वतयारी प्रशिक्षण सत्रांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.

हा उपक्रम प्राचार्य डॉ. महेंद्र कोडेरकर आणि आयक्यूएसी समन्वयक प्रा. रंजन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बीएससी (आयटी, सीएस) विभागप्रमुख प्रा. वाहिदुद्दीन काझी, बीसीए विभागप्रमुख प्रा. सोनल बच्छाव, बीएससी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. ओंकार कळसकर आणि एमएससी विभागप्रमुख प्रा. शंतनु व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

“विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत १०० विद्यार्थ्यांना ISRO येथे शैक्षणिक सहलीची संधी! स्वप्नांना नवी दिशा देण्याचा उपक्रम 

या यशामागे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. खान एम. एन. यांचे विशेष योगदान लाभले. उद्योगांच्या अपेक्षांनुसार विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशिक्षण, कार्यशाळा आणि मुलाखत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले. या यशस्वी प्लेसमेंट ड्राईव्हमुळे एमआयटी सिडकोच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Web Title: 16 students selected in placement drive held at cidco

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • cidco

संबंधित बातम्या

CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार?
1

CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.