Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरीची मोठी संधी! MPSC मार्फत 571 रिक्त पदांची भरती, पगार २ लाखापर्यंत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

MPSC मार्फत 2026 साठी 571 पदांची भरती जाहीर झाली आहे. वैद्यकीय, विधी आणि प्रशासकीय पदांचा समावेश असून इच्छुक उमेदवारांनी 9 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. निवड झालेल्यांना 44,900 ते 2.11 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 02:10 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • MPSC कडून 571 पदांसाठी भरती जाहीर
  • 9 एप्रिल 2026 ही अर्जाची अंतिम तारीख
  • पगार 44,900 ते 2.11 लाखांपर्यंत
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी संधी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तब्बल ५७१ रिक्त पदांची घोषणा केल्याचे समोर आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील आरोग्य, गृह आणि प्रशासन विभागातील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पगार, पात्रता, पद आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय जाणून घ्या.

कोणत्या पदांवर भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer),
सार्वजनिक सरकारी वकील (Public Prosecutor),
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
मोटर वाहन सरकारी वकील,
उपआरोग्य अधिकारी (Deputy Health Officer)
उपअधीक्षक (Deputy Superintendent) यांसारख्या श्रेणी-१ आणि श्रेणी-२ च्या पदांचा यात समावेश आहे.

यात भरतीमध्ये एकूण ५७१ रिक्त जागा असून यात विविध शासकीय रुग्णालये आणि न्यायालयांमधील रिक्त जागा या भरतीमुळे भरल्या जाणार आहेत.

RGNAU Vacancy 2026: सेंट्रल एव्हिएशन युनिव्हर्सिटीमध्ये निघाली Non-Teaching भरती, दर महिन्याला 60 हजार पगार, असा करा अर्ज

वयोमर्यादा

किमान- १८ वर्ष
कमाल- ५० वर्ष
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना (SC/ST/OBC/EWS) उच्च वयोमर्यादेत आवश्यक ती सवलत दिली जाणार आहे.

शैक्षणिक पात्राता

वैद्यकीय क्षेत्रातील पदांसाठी एमबीबीएस (MBBS) पदवी आणि नोंदणी आवश्यक आहे.
विधी (Law) संबंधित पदांसाठी उमेदवाराकडे एलएलबी (LLB) पदवी असणे गरजेचे आहे.
इतर तांत्रिक किंवा प्रशासकीय पदांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा किमान कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सल्ला

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील शैक्षणिक अटी वाचाव्यात असा सल्ला देण्यात आला आहे.

पगार किती

उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार अतिशय आकर्षक पगार मिळणार आहे. पदाच्या स्वरूपानुसार दरमहा ४४,९०० रुपये ते २,११,९०० रुपये इतके वेतन निश्चित करण्यात आले आहे. या मूळ वेतनासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर शासकीय सवलती देखील लागू राहतील.

अर्जासाठी शुल्क किती?

अमागास (General): ३९४ रुपये
मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ (SC/ST/OBC/EWS): २९४ रुपये

CTET उत्तीर्ण झाला नाहीत? तरीही तुम्ही शिक्षक बनू शकता, ‘हे’ आहेत पर्याय जाणून घ्या सविस्तर

अर्ज कसा कराल?

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. अर्जाचा पूर्ण भरणा आणि परीक्षा शुल्काची प्रक्रिया ही केवळ ऑनलाईन पद्धतीनेच पूर्ण करता येईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल देण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकूण किती पदांसाठी भरती आहे?

    Ans: एकूण 571 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

  • Que: अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

    Ans: 9 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख आहे.

  • Que: पगार किती मिळणार?

    Ans: 44,900 ते 2.11 लाख रुपये दरमहा.

Web Title: A great opportunity for a government job recruitment for 571 vacant posts via mpsc salary up to 2 lakhs get complete details here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Career
  • Government
  • Government Job
  • Job

संबंधित बातम्या

Workplace Etiquette: ऑफिसमध्ये कधीही करू नका ‘या’ ५ गोष्टींबद्दल चर्चा; अन्यथा धोक्यात येऊ शकते तुमचे करिअर!
1

Workplace Etiquette: ऑफिसमध्ये कधीही करू नका ‘या’ ५ गोष्टींबद्दल चर्चा; अन्यथा धोक्यात येऊ शकते तुमचे करिअर!

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?
2

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी
3

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी

Work Life Balance: हातात दुसऱ्या कामाची ऑफर नसताना तरुणाने चक्क ३३ लाखांची नोकरी का सोडली; काय आहे कारण? जाणून घ्या..
4

Work Life Balance: हातात दुसऱ्या कामाची ऑफर नसताना तरुणाने चक्क ३३ लाखांची नोकरी का सोडली; काय आहे कारण? जाणून घ्या..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.