• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • A New Initiative By Kotak Education Foundation

कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा नवा उपक्रम! १४०० विद्यार्थ्यांना देण्यात आली शिष्यवृत्ती

कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित ‘राईज २०२५’ या शिष्यवृत्ती सोहळ्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १४०० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 19, 2025 | 07:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १४०० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान
  • सांस्कृतिक कला कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली
  • हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवी दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम
कोटक महिंद्रा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) यांच्या वतीने वार्षिक शिष्यवृत्ती सत्कार सोहळा ‘राईज २०२५’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १४०० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्याचा केईएफचा दीर्घकालीन उद्देश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. गुणवत्तेला संधी आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देत त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ देण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

कोल इंडियामध्ये ट्रेनी पदासाठी भरती! तुमच्या करिअरद्या स्टार्टर, घडवा उत्तम भवितव्य

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिंकू हुड्डा, प्रसिद्ध भारतीय पॅरा अ‍ॅथलीट आणि २०२५ जॅव्हलिन वर्ल्ड चॅम्पियन, यांनी उपस्थिती दर्शवली. आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी अडचणींवर मात करत यश मिळवण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि शिक्षणासोबतच आत्मविश्वास, सातत्य व मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच केईएफचे माजी विद्यार्थी आणि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी विशाल नेवगे, सहाय्यक आयुक्त, राज्य कर (GST विभाग), महाराष्ट्र सरकार, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतः केईएफच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन शासकीय सेवेत यशस्वी वाटचाल करणाऱ्या विशाल नेवगे यांच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कला कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांतून विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक नव्हे, तर कलात्मक, सर्जनशील आणि नेतृत्वगुणांचाही प्रत्यय आला. शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. संपूर्ण सभागृहात उत्साह, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.

विद्यापीठाच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता! ‘हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईस’ची UK मध्ये अधिकृत नोंदणी

या सोहळ्याला केईएफ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य गणेश राजा (मुख्य कार्यकारी अधिकारी ,CEO), जयश्री रमेश (मुख्य कार्यकारी अधिकारी, एज्युकेशन) आणि कविता शांघवी (संचालक, एज्युकेशन) यांची विशेष उपस्थिती होती. केईएफच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि मार्गदर्शन यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ‘राईज २०२५’ हा केवळ शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम नसून, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवी दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.

Web Title: A new initiative by kotak education foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Kotak
  • Kotak Mahindra Bank

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Beed Crime: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच गजाआड

Beed Crime: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच गजाआड

Jan 31, 2026 | 12:28 PM
रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता…

रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता…

Jan 31, 2026 | 12:25 PM
Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकीय गणिते बदलणार; आकडा ठरेल निर्णायक

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकीय गणिते बदलणार; आकडा ठरेल निर्णायक

Jan 31, 2026 | 12:16 PM
BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर

BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर

Jan 31, 2026 | 12:15 PM
Ratnagiri News: कोकणातील कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

Ratnagiri News: कोकणातील कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

Jan 31, 2026 | 12:15 PM
Budget 2026 : बजेटनंतर सोन्याची किंमत होणार स्वस्त? सरकारच्या या घोषणांमुळे गोल्ड शॉपिंग होणार सोयीची

Budget 2026 : बजेटनंतर सोन्याची किंमत होणार स्वस्त? सरकारच्या या घोषणांमुळे गोल्ड शॉपिंग होणार सोयीची

Jan 31, 2026 | 12:07 PM
Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित

Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित

Jan 31, 2026 | 12:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.