फोटो सौजन्य - Social Media
या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रति माह कामाचा मोबदला म्हणून एक ठरविक रक्कम स्टायपेंड देण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार, ही रक्कम ₹22,000 प्रति माह इतकी आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. उमेदवारांना इंटरमीडिएट पास करणे अनिवार्य आहे किंवा चार्टर्ड अकाउंटेंट (CA) परीक्षा पास उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
एका ठराविक वयोगटातील उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे वय त्यांच्या आरक्षित प्रवर्गावरून निश्चित करण्यात आली आहे. एकंदरीत, जनरल / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 28 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. तर OBC प्रवर्गासाठी ३१ वर्षे आयु स्निचित करण्यात आली आहे. SC / ST प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे तर दिव्यांग उमेदवारांना अधिक 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:






