Railway Station Cash Seizure
खड़गपुर स्टेशन पर ₹1.40 करोड़ का ‘कैश’ पकड़ा गया
जनशताब्दी से उतरा यात्री राहुल सोनी जैसे ही हावड़ा निकलने की फिराक में था, जीआरपी ने धर दबोचा। बैग खुला तो सुरक्षाकर्मियों की आंखें फटी रह गईं—अंदर ठसाठस भरे थे नोटों के बंडल!
#BreakingNews #Kharagpur #RailwayPolice #GRP #Howrah https://t.co/ayA6GeCooG — Ravi Pratap Dubey 🇮🇳 (@ravipratapdubey) November 4, 2026
राहुल सोनी सकाळी 11 च्यासुमारास खड़कपूर स्टेशनवर येऊन हावडाला जाणारी ट्रेन पाहत होता. एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर जीआरपीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही रक्कम मोजण्यासाठी जीआरपीच्या पोलिसांना चक्क नोटा मोजण्याचे मशीन आणावी लागली. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे कुठून आली आणि ती कुठे घेऊन जात होता. याचा तपास जीआरपीकडून सुरू आहे.
जीआरपीच्या पोलीसांनी केलेल्या या कारवाईत राहुल सोनी याच्या कडे एवढी मोठी रक्कम आली कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे. इतकी मोठी रक्कम कुठे घेऊन जात होता. याची चौकशी जीआरपी पोलीस तपास करत आहे. जीआरपीच्या पोलीसांनी केलेल्या या कारवाईत राहुल सोनी याच्या कडे एवढी मोठी रक्कम बाळग्याचे काय कारण असेल. इतकी मोठी रकक्म कुठे घेऊन जात होता. यावर प्रश्न निर्माण होतोय.
मिळालेल्या माहिती नुसार जीआरपीच्या पोलीसांनी राहुल सोनी याला ताब्यात घेण्यात आले, त्याच्या बॅगेतून 1. 40 कोटी रुपयांची रोकड सापडली. यामुळे खड़कपुर रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी जमा झाली. राहुल सोनीला स्टेशन परिसरात बसवण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. 1. 40 कोटी रुपयांची रोकड मोजण्यासाठी चक्क नोटा मोजण्याची मशिन आणावी लागली. आश्चर्याची बाब म्हणजे या कारवाईत जीआरपीच्या पोलीसांनी 1. 40 कोटी रक्कम खरगपूर रेल्वे स्टेशनवर मोजण्यास सुरूवात केली.
Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण
खड़कपूर रेल्वे स्टेशनवर राहुल सोनी उतरला आणि हावडाला जाण्यासाठी निघाला होता. जीआरपीच्या पोलीसांना संशय येताच त्याला पकडण्यात आले. बॅग उघडताच त्याच्या बॅगेत 1.40 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली. या घटनेमुळे जीआरपीच्या पोलीसांना सुध्दा आश्चर्याचा धक्का बसला. एवढी मोठी रक्कम सापडल्याने जीआरपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.






