Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

Agniveer Job Plan: अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांच्या पुढील रोजगारासाठी केंद्र सरकारने विविध व्यवस्था केली आहे. 2026 मधील सरकारी माहितीनुसार, CAPF आणि आसाम रायफल्समधील कॉन्स्टेबल/रायफलमन भरतीत माजी अग्निवीरांसाठी 50% रिक्त जागांचे आरक्षण,

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 05:51 PM
Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CAPF-आसाम रायफल्समध्ये 50% आरक्षण
  • रेल्वेतही आरक्षण
  • 25% पर्यंत नियमित सेवेत संधी
अग्निपथ योजनेवरून गेल्या काही वर्षांपासून खूप चर्चा सुरू आहे. चार वर्षानंतर काय होणार? नोकरीचं काय? हा प्रश्न प्रत्येक अग्निवीरच्या मनात होता. पण आता केंद्र सरकारने यावर एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार अग्निवीरांसाठी एक नवीन सिस्टिम बनवत आहे. ज्यामध्ये अग्निवीरची चार वर्षाची नोकरी संपायच्या आधीच त्याची पुढची नोकरी फिक्स केली जाणार आहे. त्याला इकडे तिकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. संरक्षण मंत्रालयातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी एक नवीन सेवामुक्ती योजना तयार केली जात आहे. Agniveer Job Plan:

पहिली बॅच 2027 मध्ये बाहेर येणार

अग्निपथ योजनेत भरती झालेली पहिली बॅच जानेवारी 2027 मध्ये बाहेर येणार आहे. ही बॅच 1 जानेवारी 2023 ला भरती झाली होती. यामध्ये 19 हजार पेक्षा जास्त अग्निवीर आहेत. त्यामुळे सरकारला आता घाई करावी लागत आहे.

आधी ठरल्याप्रमाणे 25 टक्के अग्निवीरांना सैन्यातच कायम ठेवलं जाणार आहे. पण आता त्यासाठीची प्रोसेस बदलली आहे. आधी सगळे चार वर्ष पूर्ण करून बाहेर पडायचे आणि मग 25 टक्के लोकांना परत घेतलं जायचं. पण आता असं नाही होणार. आता चार वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच आतमध्ये परीक्षा आणि त्यांच्या कामाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. त्यावरून मेरीट लिस्ट बनवली जाईल आणि कोण 25 टक्के मध्ये राहणार आहे हे आधीच ठरवलं जाईल. म्हणजे त्यांच्या नोकरीत कुठलाही गॅप येणार नाही. ते डायरेक्ट नियमित सैनिक बनतील.

मग उरलेल्या 75 टक्के लोकांचं काय?

खरा प्रश्न हा 75 टक्के लोकांचा आहे. जे सैन्यात कायम राहणार नाहीत त्यांच्यासाठी पण सरकारने प्लॅन बनवला आहे. त्यांना दुसऱ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी गृह मंत्रालय एक खास पोर्टल बनवत आहे. त्या पोर्टलवरूनच त्यांची भरती केली जाईल. उद्देश हाच आहे की सैन्यातून बाहेर पडण्याआधीच त्यांच्या हातात दुसऱ्या नोकरीचं ऑफर लेटर असावं.

कुठे किती आरक्षण मिळणार?

सरकारने अग्निवीरांसाठी अनेक ठिकाणी आरक्षण पण ठेवलं आहे.BSF, CRPF, CISF, ITBP आणि आसाम रायफल्स मध्ये कॉन्स्टेबल आणि रायफलमन पदासाठी 50 टक्के आरक्षण आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांना लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट द्यावी लागणार नाही. त्यातून त्यांना सूट दिली आहे.रेल्वेत पण आरक्षण दिलं आहे.

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

लेव्हल 1 च्या पोस्टसाठी 10 टक्के आणि लेव्हल 2 च्या पुढच्या पोस्टसाठी 5 टक्के आरक्षण ठेवलं आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये पण अग्निवीरांना प्राधान्य दिलं जात आहे.

योजनेचा फायदा काय?

अग्निपथ योजनेचा नियम साधा आहे. चार वर्ष सैन्यात नोकरी करायची. त्यातले 25 टक्के सैन्यातच कायम होतील आणि 75 टक्के बाहेर येतील. पण बाहेर आल्यावर त्यांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागू नये म्हणून ही नवीन योजना आहे.चार वर्ष देशसेवा केल्यानंतर जेव्हा अग्निवीर बाहेर येईल तेव्हा त्याच्या हातात दुसऱ्या नोकरीचा मार्ग तयार असेल, याची हमी सरकार घेत आहे.या निर्णयामुळे अग्निवीर आणि त्यांच्या घरच्यांमध्ये असलेली भीती थोडी कमी होईल. चार वर्षानंतर बेरोजगार होऊ असं त्यांना वाटणार नाही. सरकारचा हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे.

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Web Title: Agniveer job plan ex agniveer employment reservation government jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • Government Job
  • New employment

संबंधित बातम्या

UPSC Exam Rules: परदेशात राहणारे भारतीय देशामध्ये IAS-IPS बनू शकतात का? वाचा काय सांगतो नियम!
1

UPSC Exam Rules: परदेशात राहणारे भारतीय देशामध्ये IAS-IPS बनू शकतात का? वाचा काय सांगतो नियम!

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
2

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!
3

UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
4

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.