Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर

AI Era Career Options: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात भविष्यातील नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते कोर्सेस निवडावेत?अशी कोणती मानवी कौशल्ये आहेत ज्यांची जागा कोणतीही मशीन घेऊ शकत नाही? वाचा सविस्तर विश्लेषण.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 29, 2026 | 05:02 PM
ai

ai

Follow Us
Follow Us:

AI Era Career Options: सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मानवी कामे पलक झपकते करत आहे. अशा वेळी, “भविष्यात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कॉलेजमध्ये नेमके काय शिकावे?” असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. ज्या कोर्सेससाठी आज लाखो रुपयांची फी भरली जात आहे, ४ वर्षांनी एआयमुळे त्यांची व्हॅल्यू संपणार तर नाही ना, अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कोडिंगपासून कंटेंट रायटिंगपर्यंत सर्व काही चॅटबॉट्स स्वतः सांभाळत असताना, या गोंधळाचे उत्तर खुद्द एआयलाच विचारण्यात आले.

चॅटबॉटच्या मते, एआयला घाबरण्याऐवजी अशा कोर्सेस आणि स्किल्सवर (कौशल्यांवर) लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यांची कॉपी कोणतेही कॉम्प्युटर करू शकत नाही. एआयकडे डेटा आणि लॉजिक आहे, पण मानवी भावना, सर्जनशीलता आणि गंभीर विचार करण्याची क्षमता (Critical Thinking) नाही.

एआयच्या युगात काय शिकावे?

टेक्नॉलॉजीमधील स्पेशलायझेशन: जर तुम्हाला तंत्रज्ञानात रस असेल, तर केवळ पारंपरिक कॉम्प्युटर सायन्स करण्याऐवजी एआय (AI), मशीन लर्निंग (ML) आणि डेटा सायन्समध्ये स्पेशलायझेशन करा. एआय टूल्स बनवणे आणि बिग डेटा समजून घेण्यासाठी मानवी मेंदूची गरज नेहमीच राहील.

UPSC Mains 2026: यूपीएससी ‘मेन्स’चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; ‘हा’ फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही

ह्युमन स्किल्स आणि सायकॉलॉजी: चॅटबॉटने ‘प्योर ह्युमन स्किल्स’शी संबंधित कोर्सेसवर अधिक भर दिला आहे. यामध्ये सायकियाट्री, ह्युमन सायकॉलॉजी आणि सोशल वर्कचा समावेश होतो. चॅटबॉट म्हणतो, “मी दुःखावर निबंध लिहू शकेन, पण एखाद्या खचलेल्या माणसाला धीर देऊ शकत नाही.” याशिवाय डिझायनिंग, फिलॉसॉफी आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्येही मोठ्या संधी आहेत.

हेल्थकेअर आणि मॅनेजमेंट: वैद्यकीय क्षेत्र नेहमीच आघाडीवर राहील. नर्सिंग, बायोटेक आणि मेडिकल रिसर्चची मागणी कधीही कमी होणार नाही. तसेच, मानवी संसाधने (HR) आणि व्यवस्थापन क्षेत्रात माणसांचेच वर्चस्व राहील; कारण टीमला मोटिव्हेट करणे मशीनला शक्य नाही.

Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील

चॅटबॉटचा गुरुमंत्र: पदवी नाही, कौशल्ये जिंकणार!

आता कॉलेजची केवळ थिअरी पदवी घेऊन आयुष्यभर कमावण्याचा काळ गेला आहे. आता तुम्हाला ‘लाइफलॉन्ग लर्नर’ (सतत शिकणारा) बनावे लागेल. कॉलेजमध्ये असताना केवळ किताबी कीडा न बनता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि कम्युनिकेशन स्किल्सवर काम करा. एआयला शत्रू न मानता, त्याला आपला सर्वात विश्वासू असिस्टंट बनवून काम करायला शिका, हाच यशाचा मार्ग आहे.

Web Title: Ai era career options best college courses future job security skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • ai
  • career guide
  • Job

संबंधित बातम्या

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा
1

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
2

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
3

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
4

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.