Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जि.प. शाळेतून थेट IIT Bombay पर्यंत; अंजली वाढेचा प्रेरणादायी प्रवास

शिरपूर जैन येथील अंजली संतोष वाढे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत Indian Institute of Technology Bombay मधून बीटेक पदवी मिळवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 09:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

“ध्येय मोठं असेल आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतीही परिस्थिती आड येत नाही,” हे शिरपूर जैन येथील अंजली संतोष वाढे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या अंजलीने जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करत देशातील प्रतिष्ठित Indian Institute of Technology Bombay मधून बीटेक पदवी संपादन केली आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mars Cat Face Photo: अंतराळात ‘कार्टून कॅट’चा चेहरा! नासाने टिपलेल्या फोटोमागचे रहस्य नेमके काय ?

अंजलीचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद शाळेतून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच तिची बुद्धिमत्ता आणि अभ्यासातील आवड स्पष्ट दिसून येत होती. तिच्या गुणवत्तेच्या जोरावर इयत्ता सहावीमध्ये तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी झाली. पुढे इयत्ता नववीमध्ये असताना ‘मायग्रेशन’ अंतर्गत तिला राजस्थान येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले.

घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही अंजलीच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी अथक संघर्ष केला. वडील संतोष वाढे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर आई शिवणकाम करून मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावत होती. शेती नसलेल्या या कुटुंबासाठी शिक्षणाचा खर्च भागवणे मोठे आव्हान होते. मात्र अंजलीनेही परिस्थितीची जाणीव ठेवून संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.

अंजलीच्या यशामध्ये ‘दक्षिणा फाउंडेशन’चाही मोठा वाटा राहिला. इयत्ता अकरावीमध्ये तिची या फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या माध्यमातून तिला JEE परीक्षेसाठी दर्जेदार मार्गदर्शन आणि शैक्षणिक मदत मिळाली. त्याचा फायदा घेत तिने JEE परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आणि अखेर आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळवला.

First Woman IFS Officer : UPSC उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला कोण? पहा एका क्लिकवर…

आज अंजलीने बीटेक पदवी पूर्ण करून केवळ आपल्या कुटुंबाचंच नव्हे, तर संपूर्ण गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. जि.प. शाळेतून सुरू झालेला तिचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Anjali wadhes inspiring journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
1

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
2

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या
3

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
4

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.