Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई विभागातील चार शाळांमध्ये महत्वाचा उपक्रम! मासिक पाळीबद्दल करण्यात येणार जागरूकता

नवी मुंबईतील चार शाळांमध्ये 'उजास–इवोनिक इंडिया'च्या माध्यमातून 398 मुली व 602 मुलांसाठी मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता उपक्रम राबवला जाणार असून सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 15, 2025 | 03:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मासिक पाळी स्वच्छतेवर जागरूकता उपक्रम राबवण्यात येणार
  • 398 मुली तसेच 602 मुलांचा समावेश
  • शाळेत सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही करण्यात येणार

नवी मुंबई विभागात आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वाच्या विषयावर जागरूकता करण्यात येणार आहे. आणि या उपक्रमाचा सामाजिकदृष्ट्या फार लाभ होणार असल्याचेही चित्रण दिसून येत आहे. या उपक्रमाकरिता ‘उजास आणि इवोनिक इंडिया’ दोघांमध्ये सामंजस्य करार झाला होता आणि दोघांच्या उत्स्फूर्त उपक्रमाने समाजाला फार काही शिकण्यासारखे मिळणार आहे. नवी मुंबईतील चार शाळांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेवर जागरूकता उपक्रम राबवण्यात येणार आहे. (Ujas)

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही

सामाजिक विषयांवर जागरूकता करत असताना ‘उजास आणि इवोनिक इंडिया’ यांनी ‘मासिक पाळी’ हा विषय का निवडला? यावर त्यांनी उद्दिष्टेही स्पष्ट केली आहेत. यामागे मुख्य उद्दिष्टे शालेय स्तरावर मासिक पाळीची चर्चा सामान्य करणे आहे. तसेच हा मुद्दा वैज्ञानिक असून त्याला सर्वसमावेशक करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच या विषयी जागरूकता करत असताना पाळीबाबतचा दडपलेला संवाद मोकळा करणे, शारीरिक बदल व मासिक पाळीबाबत वैज्ञानिक माहिती देणे, स्वच्छतेचे नियम, सुरक्षित उत्पादने, योग्य डिस्पोजल पद्धती शिकवणे तसेच मुलांना संवेदनशील व समजूतदार बनवणे या गोष्टींवर प्रमुख लक्ष देण्यात येणार आहे. (Aditya Birla Education Trust)

अशा प्रकारे असेल ‘उजास आणि इवोनिक इंडिया’चा नवा उपक्रम:

नवी मुंबईतील 4 शाळांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत असून तेथे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये 398 मुली तसेच 602 मुलांचा समावेश आहे आणि पालकांमधून ४० स्त्री पालक या उपक्रमात सहभाग घेणार आहेत. लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती १००० हून जास्त आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही करण्यात येणार आहे. (Ujas and Evonik India)

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट ! ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

उजास इम्पॅक्ट रिपोर्ट 2024–25 मधील निष्कर्ष

  • 98% मुलींना मासिक पाळीबाबत स्पष्ट माहिती मिळाली.
  • 95% मुलींनी योग्य स्वच्छता उत्पादने ओळखली (42% वाढ).
  • 94% मुलींना “मासिक पाळीचे रक्त अशुद्ध नसते” हे समजले.
  • 86% मुलांमध्ये मासिक पाळीबाबत जाण वाढ.
  • 96% अंगणवाडी सेविका आत्मविश्वासाने माहिती देऊ शकल्या.
  • 74% मुलांना महिलांशी या विषयावर बोलताना सुलभता.
  • 94% सेविकांना असामान्य लक्षणे ओळखता आली.
  • NSS विद्यार्थ्यांनी “मासिक पाळी लज्जास्पद नाही” हे मान्य केले. (Awareness about menstruation)

Web Title: Awareness about menstruation in the schools of navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • Career
  • Menstrual health
  • menstruation

संबंधित बातम्या

देशात बेरोजगारीचा टक्का घसरला? मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाढ, भरतीचा आला तुफान
1

देशात बेरोजगारीचा टक्का घसरला? मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाढ, भरतीचा आला तुफान

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट !  ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग
2

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट ! ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही
3

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका
4

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.