• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • More Than 75 Thousand Students Enthusiastically Participated

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट ! ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

पालिका विद्यार्थ्यांमध्ये ‘गणित गुरुवार’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद; जुलैपासून ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग नोंद. खान अकादमीच्या मदतीने गणित-विज्ञानाचा सराव!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 14, 2025 | 11:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पालिका विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात रुची वाढतेय
  • जुलैपासून ७५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
  • पालिका शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाचा सराव करण्यासाठी खान अकादमीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

नीता परब: मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई महानगरपालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या (Career) शाळांतील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून “गणित गुरुवार” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी संथ प्रतिसाद दिला असला तरीही, सष्टेंबरपासून या उपक्रमाने चांगलाच वेग घेतला आहे. सुरुवातीला वीस हजाराच्या आसपास विद्यार्थीचा या उपक्रमात सहभाग नाेंदविण्यात आला हाेता. पण आता सुस्साट सुरु असलेल्या या उपक्रमात जुलैपासून आतापर्यंत ७५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना डाेकेदुुखी ठरणाऱ्या गणित, विज्ञान विषयात रुची निर्माण हाेत आहे.

हिंदी विद्यापीठाचे 10 विद्यार्थी निलंबित! महापुरुषांचा अवमान प्रकरणावरून कारवाई; विद्यापीठात तणाव

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान किमान तीस मिनिटे खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करतात. विद्यार्थ्यांनी गणित विषयात शिस्त, सातत्य आणि प्रावीण्य मिळवावे, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

घरी सातत्यपूर्ण शिक्षणाचा अभिनव उपक्रमाला सष्टेंबरपासून गती मिळाली असून सप्टेंबर महिन्यात प्रत्येक गुरुवारी सरासरी १५,००० हून अधिक विद्यार्थी या उपक्रमात भाग घेत आहेत. ऑक्टोबर महिन्यात (पहिल्या सत्राची परीक्षा आणि दिवाळीच्या सुट्ट्या) सुमारे २९,००० विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाचा सराव केला आणि ४७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दर आठवड्याला ३० मिनिटापेक्षा अधिक वेळ दिला आहे. पालकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे शिक्षाणिकारी सुजाता खरे सांगतात.

दुसऱ्या सत्रानंतर विद्यार्थ्यांमध्ये कमालीची वाढ

दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर गणित गुरुवार उपक्रमातील सहभागाच्या बाबतीत वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी (६ नोव्हेंबर) ६००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याची सकारात्मक बाब दिसून आली आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणित गुरुवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी दर गुरुवारी गणिताचा सराव करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरी नियमित सरावाची सवय लागते आणि गणित विषयाची भीती कमी होत आहे. पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष पालक सभा सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक स्क्रीनटाईमचा उपयोग कसा करावा हे समजण्यास मदत होत आहे. या वर्षी दिवाळी सुट्ट्यांमध्ये देखील हजारो विद्यार्थ्यांनी नियमित पणे आपल्या घरी गणित आणि विज्ञान विषयाचा सराव केला आहे ही सकारात्मक बाब आहे –  डाॅ. प्राची जांभेकर (उपायुक्त, शिक्षण)

विलेपार्ले महिला संघ ग्रंथालयात निबंध स्पर्धा जाहीर! ३१ डिसेंबर अंतिम तारीख

याच प्लॅटफाॅर्मवर शिष्यवृत्ती माॅडयूलच्या अनुषंगाने तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

या प्लॅटफॉर्म वर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती मॉड्यूल उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी अधिक सराव प्रश्न दिले आहेत. सध्या सुमारे ३,००० विद्यार्थी या मॉड्यूलचा सक्रियपणे वापर करत आहेत.

Web Title: More than 75 thousand students enthusiastically participated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही
1

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका
2

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका

ICSE, ISC Date Sheet 2026 OUT: विद्यार्थ्यांनो! लागा तयारीला, फेब्रुवारीत होणार परीक्षा
3

ICSE, ISC Date Sheet 2026 OUT: विद्यार्थ्यांनो! लागा तयारीला, फेब्रुवारीत होणार परीक्षा

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?
4

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

Nov 14, 2025 | 10:59 PM
‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Nov 14, 2025 | 10:41 PM
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Nov 14, 2025 | 10:02 PM
EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Nov 14, 2025 | 09:51 PM
उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

Nov 14, 2025 | 09:49 PM
Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Nov 14, 2025 | 09:30 PM
गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट !  ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट ! ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

Nov 14, 2025 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.