• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Best Ai Course For 12th Pass Students

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी बेस्ट AI कोर्स; सर्टिफिकेट मिळताच लागाल जॉबला

१२वी नंतर एआय क्षेत्रात करिअर करायचंय? डिप्लोमा, सर्टिफिकेट ते बीएस्सीपर्यंतचे ५ बेस्ट कोर्स जाणून घ्या, जे कमी कालावधीत स्किल्स देऊन नोकरीसाठी तयार करतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 31, 2025 | 04:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. मोबाईल फोनमधील व्हॉइस असिस्टंट, सोशल मीडियावरील रेकमेंडेशन सिस्टम, बँकिंगमध्ये फसवणूक ओळखण्याची पद्धत किंवा वैद्यकीय क्षेत्रातील डायग्नोसिस AI चा वापर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील करिअर संधीही वेगाने निर्माण होत आहेत.

१२वी नंतर अनेक विद्यार्थी पारंपरिक डिग्रीसह शॉर्ट-टर्म आणि जॉब-ओरिएंटेड कोर्सेसकडेही वळत आहेत. एआयशी संबंधित कोर्सेस विद्यार्थ्यांना कमी कालावधीत कौशल्य प्राप्त करून नोकरीसाठी तयार करतात. यात फक्त प्रोग्रॅमिंगच नव्हे, तर डेटा अ‍ॅनालिसिस, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि

बीडीएस पासून IPS अधिकारी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! सलग अनेक वर्षे…

एआय टूल्सचे प्रॅक्टिकल ट्रेनिंगही दिले जाते. पाहूया, असे पाच कोर्सेस जे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देऊ शकतात.

डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स

हा एआयचा सुरुवातीचा कोर्स असून १२वी नंतर विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. यात एआयचे मूलभूत संकल्पना, मशीन लर्निंग, डेटा प्रोसेसिंग आणि पायथन प्रोग्रॅमिंग शिकवली जाते. हा कोर्स साधारणपणे १ ते १.५ वर्षांचा असतो. यानंतर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरील नोकऱ्यांची संधी मिळते.

सर्टिफिकेट कोर्स इन मशीन लर्निंग

कंप्युटर आणि गणिताची आवड असणाऱ्यांसाठी हा कोर्स उत्तम आहे. यात डेटा पॅटर्न ओळखणे, मॉडेल तयार करणे आणि प्रेडिक्शन करणे शिकवले जाते. कोर्स कालावधी ६ महिने ते १ वर्ष असतो. हा कोर्स पूर्ण केल्यावर डेटा अ‍ॅनालिस्ट किंवा एमएल असिस्टंटसारख्या नोकऱ्यांसाठी दारे खुली होतात.

बी.एस्सी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स

ही एक फुल-फ्लेज्ड डिग्री असून कालावधी ३ वर्षे असतो. यात एआयसह डेटा सायन्स, बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स, न्युरल नेटवर्क आणि डीप लर्निंगचे सखोल ज्ञान दिले जाते. हा कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थी आयटी, हेल्थकेअर, फायनान्स आणि रिसर्चसारख्या क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात.

डिप्लोमा इन रोबोटिक्स अँड एआय

मशीन आणि हार्डवेअरशी संबंधित काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा कोर्स आदर्श आहे. यात रोबोटिक्स, ऑटोमेशन, मशीन लर्निंग आणि एआयचे प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते. आजच्या औद्योगिक क्षेत्रात रोबोटिक्सची मोठी मागणी असल्यामुळे करिअरच्या संधी प्रचंड वाढतात.

नॅव्हल डॉकयार्ड मध्ये भरती २०२५ ला सुरुवात; अधिक माहितीसाठी नक्की वाचा

सर्टिफिकेशन इन नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP)

NLP हा एआयचा असा विभाग आहे ज्यात मशीनला मानवी भाषा समजून प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चॅटबॉट्स, व्हॉइस असिस्टंट्स आणि ट्रान्सलेशन टूल्स याच तंत्रज्ञानावर चालतात. या कोर्सचा कालावधी साधारण ६ महिने ते १ वर्ष असतो. त्यानंतर विद्यार्थी NLP डेव्हलपर किंवा एआय रिसर्च असिस्टंट म्हणून करिअर करू शकतात.

एकंदरीत, एआय ही भविष्यातील सर्वात महत्त्वाची टेक्नॉलॉजी ठरणार आहे. योग्य कोर्सची निवड करून आणि स्किल्स विकसित करून विद्यार्थी कमी कालावधीत उत्तम पॅकेजवर नोकरी मिळवू शकतात.

Web Title: Best ai course for 12th pass students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • 12th

संबंधित बातम्या

बारावीचे हॉल तिकीट वाटप सुरू! ‘या’ तारखेला करण्यात आले परीक्षांचे आयोजन
1

बारावीचे हॉल तिकीट वाटप सुरू! ‘या’ तारखेला करण्यात आले परीक्षांचे आयोजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रिया कपूरने  ३०,००० कोटी रुपयांची मालमत्ता केली हडप? Rani Kapur चा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

प्रिया कपूरने ३०,००० कोटी रुपयांची मालमत्ता केली हडप? Rani Kapur चा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

Jan 21, 2026 | 01:45 PM
कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण

कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण

Jan 21, 2026 | 01:43 PM
Surya Gochar 2026: ग्रहांचा राजा सूर्य करणार मोठा बदल, फेब्रुवारीत या राशीच्या लोकांना मिळणार ट्रिपल फायदा

Surya Gochar 2026: ग्रहांचा राजा सूर्य करणार मोठा बदल, फेब्रुवारीत या राशीच्या लोकांना मिळणार ट्रिपल फायदा

Jan 21, 2026 | 01:40 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Bangladesh Election : बांगलादेशात भारतीयांना धोका? निवडणूकीपूर्वी हिंसाचारामुळे डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय

Bangladesh Election : बांगलादेशात भारतीयांना धोका? निवडणूकीपूर्वी हिंसाचारामुळे डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय

Jan 21, 2026 | 01:32 PM
Chhatrapati Sambhaji Nagar News: शिंदेसेनेशी युतीवरून रणकंदन; छत्रपती संभाजीनगर भाजपात बंडखोरीचे संकेत

Chhatrapati Sambhaji Nagar News: शिंदेसेनेशी युतीवरून रणकंदन; छत्रपती संभाजीनगर भाजपात बंडखोरीचे संकेत

Jan 21, 2026 | 01:31 PM
महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान

Jan 21, 2026 | 01:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM
Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Jan 20, 2026 | 08:05 PM
Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Jan 20, 2026 | 07:58 PM
Dapoli News : दापोलीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का? योगेश कदमांनी दिला संकेत

Dapoli News : दापोलीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का? योगेश कदमांनी दिला संकेत

Jan 20, 2026 | 07:53 PM
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.