Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या

High-Paying Jobs After BTech: बीटेक पदवीधरांसाठी आयटी, कोर इंजिनिअरिंग, सरकारी नोकऱ्या आणि मॅनेजमेंट क्षेत्रात भरघोस संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील तरुणांना नोकरीच्या बक्कळ संधी असल्याने त्यांना उत्तम पगारही मिळतो.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 30, 2026 | 02:03 PM
btech

btech

Follow Us
Follow Us:

High-Paying Jobs After BTech: बीटेक (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) ही देशातील अत्यंत लोकप्रिय आणि खात्रीशीर पदवी मानली जाते. या क्षेत्रातून पदवी मिळवणारे तरुण हे लाखोंची कमाई करतात. तसेच या शाखेतील पदवीधरांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांत नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतात. बीटेकच्या विविध शाखांनुसार मिळणाऱ्या प्रमुख नोकऱ्यांची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

सॉफ्टवेअर आणि आयटी सेक्टर

कॉम्प्युटर सायन्स (CSE) किंवा IT मधून बीटेक करणाऱ्यांसाठी सॉफ्टवेयर डेवलपर, वेब डेवलपर, डेटा एनालिस्ट, क्लाउड इंजीनियर आणि सायबर सुरक्षा विशेषज्ञ यांसारख्या पदांवर उत्तम पॅकेजसह नोकरीच्या संधी मिळतात.

कोर इंजीनियरिंग (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल)

मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल शाखांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी मॅन्युफॅक्चरिंग, कंस्ट्रक्शन आणि पॉवर प्लांट्समध्ये मेकॅनिकल इंजीनियर, सिव्हिल साइट इंजीनियर, डिझाइन इंजीनियर आणि क्वॉलिटी एश्योरन्स मॅनेजर म्हणून काम करू शकतात.

Exam reforms : NTA परीक्षा प्रणालीत होणार मोठे बदल; टास्क फोर्सकडून नागरिकांच्या सूचना मागवल्या

सरकारी नोकरीचे पर्याय

GATE परीक्षेच्या माध्यमातून BHEL, NTPC, IOCL सारख्या नामांकित PSU कंपन्यांमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजीनियर बनता येते. तसेच रेल्वे (RRB JE/SSE), संरक्षण सेवा (CDS/SSC Tech) आणि UPSC (IES) द्वारे सरकारी क्षेत्रात उच्च पदांवर जाता येते.

नॉन-टेक्निकल आणि मॅनेजमेंट रोल्स

कोडिंग किंवा साइटवरील कामाव्यतिरिक्त बिझनेस एनालिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर, कन्सल्टंट किंवा डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट यांसारख्या नॉन-टेक पदांवरही टेक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

पगार आणि पॅकेज किती मिळते?

बीटेकनंतर मिळणारा पगार कॉलेजची श्रेणी, शाखा आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतो. सामान्य महाविद्यालयांमधून बीटेक करणाऱ्यांना सुरुवातीला ३ ते ६ लाख रुपये वार्षिक (LPA) पॅकेज मिळू शकते, तर IIT किंवा NIT सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ ते ३० लाख रुपये वार्षिक किंवा त्याहून अधिकचे आकर्षक पॅकेज मिळू शकते.

Web Title: Best career options and jobs after btech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • BTech
  • government jobs
  • High salary Job

संबंधित बातम्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
1

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
2

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
3

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर
4

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.