Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Best Education System: गृहपाठ नाही, परीक्षाही नाही! ‘या’ देशातील सरकारी शाळांमध्ये ९८% मुले का शिकतात?

World Best Education System: आजच्या काळात मुलांना चांगल्या शिक्षणासाठी खाजगी शाळांमध्ये लाखो रुपये भरावे लागत असताना, जगात असेही काही देश आहेत का जिथे श्रीमंतांची मुलेही सरकारी शाळेतच जातात? या सरकारी शाळांचा दर्जा खाजगी शाळांपेक्षा सरस असण्यामागे नक्की कोणते तांत्रिक आणि शैक्षणिक धोरण आहे? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 05, 2026 | 01:37 PM
आता कृषी शिक्षणही महागले; यंदापासून शैक्षणिक शुल्कात होणार तब्बल 54 टक्के वाढ

आता कृषी शिक्षणही महागले; यंदापासून शैक्षणिक शुल्कात होणार तब्बल 54 टक्के वाढ

Follow Us
Follow Us:

Government School Education System: आजच्या काळात प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी दिवसरात्र कष्ट करत असतात. यासाठी खाजगी शाळेत बक्कळ पैसा भरायलाही ते तयार होतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? जगभरात असेही देश आहेत, जिथे सर्व पालक हे आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिक्षण घेण्यास पाठवतात. विशेष म्हणजे या देशातील सरकारी शिक्षण व्यवस्था इतकी भक्कम आहे की, येथे जवळपास विद्यार्थी सरकारी शाळेतच शिकतात. चला तर मग जाणून घेऊया या देशांबद्दल…

प्राथमिक ते उच्च शिक्षण मिळणार मोफत

युरोप खंडातला फिनालंड हा देश आपल्या शिक्षण व्यवस्थेमुळे संपूर्ण जगभरात ओळखतो. या देशातील सर्वात विशेष गोष्ट अशी आहे की, येथील प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांवर कोणतेही शैक्षणिक शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे या देशातील ९८ टक्के विद्यार्थी हे सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतात. या देशांमध्ये विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जात नाही. तसेच परीक्षाही घेतली जात नाही. येथे मुलांना खेळांद्वारे शिकवले जाते, ज्यामुळे त्यांचा मानसिक विकाससुद्धा वेगाने होतो.

Balbharati New Textbooks: ‘सीबीएसई’पेक्षाही सरस अभ्यासक्रम? बालभारतीने नवीन पुस्तकांमध्ये नक्की काय बदल केले?

फिनालंड या देशाशिवाय जपान आणि कॅनडामध्येही सरकारी शिक्षण पद्धती चांगली आहे. जपानमध्ये सरकारी शाळेची शैक्षणिक सुविधा या खाजगी शाळेच्या तुलनेत चांगल्या आहेत. या देशात मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानच नव्हे तर शिस्त, स्वच्छता आणि नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते. तसेच कॅनेडामध्येही सरकार शिक्षणव्यवस्थेवर सर्वाधिक खर्च करते. येथील मुलांना नवीन तंत्रज्ञान आणि चांगले वातावरण मिळवून देण्यासाठी सरकार नेहमी कार्यरत असते.

भारताने या शिक्षण व्यवस्थेतून काय शिकावे?

या देशाकडून आपल्याला हीच शिकवण मिळते की, सरकारच्या उत्तम शैक्षणिक व्यवस्थेमुळे सरकारी शाळांचा दर्जांसुद्धा उंचावला जाऊ शकतो. जेव्हा देशातील सर्व मुलांना एकसमान शिक्षण मिळते, तेव्हा समाजामधील भेदभावाची भावना संपुष्टात येते. या देशांप्रमाणे, जर प्रत्येक सरकारी शाळांची निर्मिती केल्यास कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागणार नाही.

Railway Ticket Holes History: जुन्या रेल्वे तिकिटांच्या दोन्ही बाजूंना लहान छिद्रे का असायची? जाणून घ्या यामागचे रंजक रहस्य!

Web Title: Best government school education system finland japan canada free education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Best
  • education
  • Education System In India

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
2

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
3

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
4

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.