Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी बंपर भरती; निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष वाचा एका क्लिकवर..

BSNL अंतर्गत ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (JTO) पदांसाठी इंजिनिअरिंग पदवीधरांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 12:19 PM
BSNL

BSNL

Follow Us
Follow Us:

BSNL JTO Recruitment 2026:  सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या पदवीधरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) ज्युनिअर टेलीकॉम ऑफिसर (JTO) भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत देशभरात एकूण १०० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेअंतर्गत कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ परिमंडळात सर्वाधिक पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेद्वार ४ जून २०२६ पासून बीएसएनएलच्या अधिकृत संकेतस्थळावर(Website) जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेद्वार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून बी.ई./बी.टेक. (B.E./B.Tech.) किंवा सम कक्ष इंजिनिअरिंग पदवी असणे अनिवार्य आहे. टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

PM Modi on Neet Case: नीट प्रकरणावर दिल्लीतून सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे कडक सवाल; थेट पंतप्रधान मोदी मैदानात!

उमेद्वाराचे वय किमान २० वर्ष ते ३० कमाल वर्ष निश्चित करण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

परीक्षा शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील २००० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे, तर एससी, एसटी किंवा दिव्यांग उमेद्वारांना १००० रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया आणि वेतनमान

या पदांसाठी उमेद्वारांची निवड कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या (CBT) माध्यमातून केली जाईल. या परीक्षेत इंजिनिअरिंग विषयांसोबत जनरल अबिलिटी (General Ability) आणि सामान्य ज्ञानावर (General Knowledge) आधारित प्रश्न विचारले जातील. एकूण १२० प्रश्नांची ही परीक्षा ४८० गुणाची असेल.

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!

निवड झालेल्या उमेद्वारांना १६,४०० रुपयांपासून ते ४०,५०० रूपयांपर्यंत वेतनमान दिले जाईल. याशिवाय, त्यांना सरकारी नोकरीत मिळणारे विविध भत्ते आणि इतर सुविधांचाही लाभ मिळेल.

Web Title: Bsnl recruitment 2026 junior telecom officer jobs for engineering graduates apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • bsnl
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
1

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
2

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
3

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर
4

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.