Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात, तर हरियाणा अ‍ॅप्रेंटिसशिप ही सुवर्णसंधी आहे. अर्ज १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अधिकृत पोर्टलवर सबमिट करा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 02, 2025 | 09:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर टेन्शन नॉट! आजच्या काळात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी शोधणे फार कठीण झाले आहेत. पण जर तुमच्यामध्ये महाराष्ट्र राज्याबाहेर जाऊन काम करण्याची तयारी असेल तर ही भरती खास तुमच्यासाठी आहे. या भरतीची विशेष गोष्ट म्हणजे ही भरती विशेष दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे.

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

हरियाणा सरकारच्या Skill Development and Industrial Training Department ने दहावी पास उमेदवारांसाठी अ‍ॅप्रेंटिसशिपच्या संधी जाहीर केल्या आहेत. या भरतीत हरियाणा सरकारच्या विविध विभाग, बोर्ड, कॉर्पोरेशन आणि कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रशिक्षु म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा लागेल.

अधिसूचना जाहीर झाल्यापासून उमेदवारांना अर्ज सुरू करण्याची संधी १ ऑक्टोबर २०२५ पासून मिळाली आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२५ आहे. या भरतीसाठी अर्ज फी लागू नाही, त्यामुळे सामान्य, OBC, SC, ST किंवा EWS कोणत्याही वर्गातील उमेदवारांना अर्ज करताना कोणतीही फी भरावी लागत नाही. अ‍ॅप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वयमर्यादा १५ ते २९ वर्षांदरम्यान असावी. भरतीसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, दस्तऐवज पडताळणी आणि अंतिम निवड या टप्प्यांमध्ये पार पडेल.

कला क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण काय करावे सुचेना? मग नक्की वाचा

उमेदवार अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल www.apprenticeshipindia.gov.in वर जाऊन नोंदणी करून आपली प्रोफाइल तयार करावी. इच्छित ट्रेड आणि विभाग निवडल्यानंतर अर्ज १७ ऑक्टोबर २०२५ च्या आत सबमिट करणे आवश्यक आहे. भविष्यासाठी अर्जाची कॉपी जतन करून ठेवावी, जेणेकरून पुढील संदर्भासाठी उपयोग होईल. ही भरती दहावी पास उमेदवारांसाठी विशेष संधी मानली जाते. १८ वर्षांपासून वय असलेल्या युवकांसाठी सरकारी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळवण्याचा हा सुवर्णसंधीचा मार्ग आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Bumper recruitment for the 10th pass applicants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 09:58 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
1

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
2

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
3

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
4

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.