Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Re-evaluation 2026: १२ वीच्या गुणांवर समाधानी नाही आहात? आजपासून गुण पडताळणीसाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज

CBSE 12th Re-evaluation: सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून सुरू झाली गुण पडताळणी प्रक्रिया. री-इव्हॅल्युएशनमध्ये गुण वाढले, तर बोर्ड तुमची पूर्ण फी परत करणार आहे! वाचा कसा करायचा अर्ज...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 12:55 PM
CBSC

CBSC

Follow Us
Follow Us:

CBSE 12th Re-evaluation 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १२ वीची री इव्हॅल्युएशन आणि गुण पडताळणी प्रक्रिया आज म्हणजेच १ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन करायचे आहे. त्यांनी बोर्डाच्या अधिकृत cbse.gov.in किंवा cbseit.inया  वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या अर्ज शुल्काची माहिती बोर्डाने आधीच जाहिर केली आहे,  त्यानुसार प्रति विषय १०० रुपये अर्ज शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागेल. तर री-इव्हॅल्युएशनसाठी अर्ज शुल्क प्रति प्रश्न २५ रुपये आहे. तसेच बोर्डाने असेही म्हटले आहे की, जर री-इव्हॅल्युएशननंतर विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ झाल्यास त्याचे पूर्ण शुल्क परत रिफंड केले जाईल.

JEE Advanced Girl Topper 2026: पुण्याची आरोही देशपांडे महिलांमध्ये देशात पहिली; काय आहे तिचे ‘कलर कोडिंग’ तंत्र?

री-इव्हॅल्युएशनसाठी अर्ज कसा करावा?

स्टेप १: सर्वात आधी  cbse.gov.in किंवा cbseit.inवर जा.

स्टेप २: तेथे ‘परीक्षा संगम’ (Pariksha Sangam) यावर क्लिक करा. ज्यानंतर एक नवीन पोर्टल उघडेल.

स्टेप ३:  येथे ‘Apply for Verification या Re-evaluation 2026’ किंवा हा पर्याय दिसेल.

स्टेप ४: त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला रोल नंबर आणि इतर तपशील भरावा.

स्टेप ५: लॉगिन केल्यानंतर ज्या विषयांची गुण पडताळणी किंवा री इव्हॅल्युएशन करायचे आहे ते विषय निवडावेत.

स्टेप ६: आपली तक्रार नोंदवल्यानंतर ऑनलाईन पेमेंट फी भरावी.

JoSAA Counselling 2026:जेईई ॲडव्हांस्डच्या निकालानंतर IIT, NIT मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी!; ‘या’ स्टेप्सद्वारे करा अर्ज

अडचणी आल्यास ‘येथे’ करा संपर्क

१२ वीच्या विद्यार्थ्यासाठी सीबीएसईने टोल फ्री क्रमांक आणि संपर्कासाठी ईमेेल आयडी देखील जाहीर केला आहे. जर विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सीबीएसईच्या टेली काउन्सिलिंग हेल्पलाइन   १८०० ११ ८००४ (1800 11 8004) वर संपर्क साधू शकतात. याशिवाय, बोर्डाच्या resultcbse2026@cbseshiksha.in या ईमेलवरही संपर्क करता येईल.

याबद्दल बोर्डाने आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करत माहिती दिली आहे की, उत्तरपत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Cbse 12th re evaluation marks verification 2026 apply online official website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • CBSC Exam
  • CBSE Board Exam

संबंधित बातम्या

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने
1

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.