Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रट्टा मारण्याची पद्धत बंद? सीबीएसईच्या ‘या’ नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांना भरभरून गुण का मिळताहेत?

सीबीएसई बोर्डाच्या निकालात पूर्वी ६०-७० टक्क्यांचा दबदबा असायचा, मग आता लाखाो विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण कसे मिळतात? .यापाठीमागे नेमक गणित काय आहे? जाणून घ्या सविस्तर अहवाल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 30, 2026 | 01:55 PM
CBSC

CBSC

Follow Us
Follow Us:
  • मॉडरेशन पॉलिसी म्हणजे काय?
  • नवीन मार्किंग सिस्टीम कशी आहे?
  • मार्किंग सिस्टीमुळे आता पैकीच्या पैकी गुण शक्य
‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ’ (CBSE) बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळवणे हे खूप कठीण मानले जात होते. परंतु, आता अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळताना दिसतात. यामागे केवळ विद्यार्थ्यांचे कष्टच नव्हे, तर बोर्डाची मॉडरेशन पॉलिसी आणि नवीन मार्किंग सिस्टीम कारणीभूत आहे.

मॉडरेशन पॉलिसी म्हणजे काय?

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच परीक्षेच्या उत्तरपत्रिका हजारो शिक्षक तपासत असल्याने गुणांमध्ये असमतोल दिसून येऊ शकतो. त्यामुळे हा असमतोल टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुण संतुलित केले जातात. काही प्रकरणांमध्ये, जर प्रश्नपत्रिकेत एखादा प्रश्न चुकीचा किंवा गोंधळात टाकणारा असेल तर विद्यार्थ्यांना त्याचे अतिरिक्त गुण दिले जातात.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

नवीन मार्किंग सिस्टीम कशी आहे?

पूर्वी प्रश्न थेट पुस्तकातील स्वाध्यायावर आधारित असायचे त्यामुळे पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळायचे तसेच काही विद्यार्थ्यांचे उत्तर थोडे जरी चुकले तरी पूर्ण गुण कापले जात होते. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP 2020) ५०% – २०% – ३०% हे सूत्र वापरले जात आहे. यामध्ये  ५०% प्रश्न क्षमतेवर आधरित (Competency based) , २०% प्रश्न बहुपर्यायी (MCQs) तर   ३०% प्रश्न केस स्टडीवर (case study) आधारित असतात. तसेच आता उत्तरासोबत लिहिण्याची पद्धत आणि त्याच्या सादरीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते तसेच २० ते ३० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाला(Internal Assessment) दिले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे एकुण गुण वाढतात.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

मार्किंग सिस्टीमुळे आता पैकीच्या पैकी गुण शक्य

यंदाचा १० वीचा निकाल ९३.७०% लागला असून २.२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत तसेच गणितासारख्या विषयात ११,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. एकंदरीत आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल मूल्यांकन आणि विद्यार्थीं केंद्रित मार्किंग सिस्टीममुळे आता बोर्डाच्या परीक्षेत पैकीच्यापैकी गुण मिळवणे शक्य झाले आहे.

Web Title: Cbse board moderation policy new marking scheme 2026 reasons behind high scores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • CBSC Exam
  • education

संबंधित बातम्या

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास
1

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
2

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!
3

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.