Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात सरकारी शाळांमध्ये देण्यात येणार CBSEचे शिक्षण; मंत्री मंडळाचा निर्णय

राज्यामध्ये सरकारी शाळांमध्ये CBSE चे शिक्षण देण्यात येणार आहे. मंत्री मंडळाने हा निर्णय घेतला आहे. हा नियम 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2025 | 03:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा पॅटर्न येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत प्रक्रिया सुरू केली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारला जाणार आहे. यासाठी सुकाणू समितीने पाठ्यक्रमाच्या आराखड्याला मान्यता दिली आहे.

राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून होईल. राज्यातील शाळांमध्ये हा पॅटर्न प्रभावीपणे लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि शिक्षण क्षेत्रातील पुढील पावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्राला पुन्हा शैक्षणिक आघाडीवर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश दिले. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करावा, परंतु त्यात राज्याच्या गरजेनुसार आवश्यक बदल करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी कार्ययोजना तयार केली आहे. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

नवनवीन तंत्रज्ञानातील उपक्रमांना चालना देण्यासाठी John Cockerill ग्रुपकडून आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार

विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक बदल

या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक शिक्षण मिळेल. सीबीएसई पॅटर्नमुळे त्यांना उच्चशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करता येईल. तसेच, मराठीतूनही दर्जेदार शिक्षण घेता येईल, हे या बदलाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असेल.

Web Title: Cbse education will be provided in government schools in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • CBSE Board Exam
  • education news
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम
1

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम

पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! अंतिम मुदत वाढवण्यात आली; लाखांच्या भरात प्रवेश
2

पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! अंतिम मुदत वाढवण्यात आली; लाखांच्या भरात प्रवेश

शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी! शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी! शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिमाचल प्रदेश JBT शिक्षक भरती 2025: 600 पदांसाठी सुवर्णसंधी; करा अर्ज
4

हिमाचल प्रदेश JBT शिक्षक भरती 2025: 600 पदांसाठी सुवर्णसंधी; करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.