Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! सेंट्रल बँकमध्ये २७५ जागांची मेगाभरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल आणि तुमच्याकडे आयटी (IT), सायबर सुरक्षा किंवा जोखीम व्यवस्थापन म्हणजेच Risk Management  यांसारख्या क्षेत्रांतील अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 02, 2026 | 02:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी!
  • सेंट्रल बँक ऑफ इंडियाने SO च्या २७५ पदांसाठी भरती
  • कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार?
Central Bank of India Recruitment : जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल आणि तुमच्याकडे आयटी (IT), सायबर सुरक्षा किंवा जोखीम व्यवस्थापन म्हणजेच Risk Management  यांसारख्या क्षेत्रांतील अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) च्या २७५ पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Notification) जारी केली आहे.

ही भरती तंत्रज्ञान आणि जोखमीशी संबंधित विविध पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज प्रक्रिया २८ फेब्रुवारी पासून सुरू झाली असून २३ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ७० हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

ऑनलाइन अर्ज कसा करावा

१. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत पोर्टवर जा आणि तुमची नवीन नाव नोंदणी करा. आवश्यक असलेली सर्व माहिती भरुन नोंदणी पूर्ण कराल.

२. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल, जो MSS आणि ईमेलद्वारे पाठवला जाईल.

३. त्याचा वापर करुन लॉगीन करा आणि संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरा.

४.  त्यानंतर आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्र इ.) अपलोड करा.

५. अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

६. भरलेला अर्ज सेव्ह करा आणि पुढे नेक्स्ट पर्याय वापरून फॉर्म तपशील पुन्हा तपासा.

७. अंतिम सबमिशननंतर, पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा. 

८. बँकेने स्पष्ट केलेय की एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत. म्हणून, कृपया तो सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा. 

कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?

२७५ पदांना तंत्रज्ञानसंबंधित जोखीम क्षेत्रांशी निगडीत विभागण्यात आले आहेत. जसं जावा  आणि  .NET सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेटाबेस प्रशासन, डिजिटल चॅनेल व्यवस्थापन, माहिती सुरक्षा आणि सायबर सुरक्षा, नेटवर्क आणि क्लाउड व्यवस्थापन, विंडोज आणि अ‍ॅक्टिव्ह डायरेक्टरी प्रशासन, डेटा अभियांत्रिकी आणि डेटा विज्ञान, DevSecOps, जोखीम व्यवस्थापन, आयटी अधिकारी किंवा जनरल एआय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे. 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

बहुतेक पदांसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात BE/BTech किंवा MCA पदवी असणं आवश्यक आहे. विविध पदांसाठी २ ते १० वर्षांचा कामाचा अनुभवदेखील आवश्यक आहे. काही पदांसाठी, ओरेकल, रेड हॅट, व्हीएमवेअर, मायक्रोसॉफ्ट, स्प्रिंग फ्रेमवर्क आणि सायबरसुरक्षा या क्षेत्रातील प्रमाणपत्रे आवश्यक असू शकतात. 

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Web Title: Central bank of india recruitment for 275 so vacancies online applications how to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Bank
  • banking exam
  • Banking Jobs
  • career guide
  • Career News

संबंधित बातम्या

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
1

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
2

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
3

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम
4

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.