Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Sports Quota games : केंद्रीय स्पोर्ट्स कोट्यात समाविष्ट असलेले खेळ आणि संपूर्ण यादी वाचा सविस्तर..

Central Sports Quota games list: केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स कोट्यात समाविष्ट असलेल्या ६५ खेळांची सविस्तर यादी आणि ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु स्पोर्ट्स कोट्यात नसलेल्या खेळांची माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 01, 2026 | 03:59 PM
sport

sport

Follow Us
Follow Us:

Central Sports Quota games list: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे स्पोर्ट्स कोट्यांतर्गत नोकऱ्या दिल्या जातात. सरकार वेळोवेळी स्पोर्ट्स कोट्यामध्ये समाविष्ट असलेल्या खेळांची यादी अपडेट करत असते. केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स कोट्यात सध्या एकूण ६५ खेळ समाविष्ट आहेत. वर्तमानकाळात क्रीडा जगत वेगाने विकसित होत आहे आणि अनेक नवीन खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच ऑलिम्पिकमध्ये सामील झाले आहेत; जसे की स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि ब्रेकिंग हे खेळ. त्यामुळे खेळाडूंना हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे की, कोणते खेळ केंद्रीय स्पोर्ट्स कोट्यात मान्य आहेत आणि कोणते खेळ अद्याप त्यात समाविष्ट नाहीत.

केंद्रीय स्पोर्ट्स कोट्यात समाविष्ट असलेले खेळ

तीरंदाजी, एथलेटिक्स, आत्या-पाट्या, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बिलियर्ड्स आणि स्नूकर, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, ब्रिज, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट,सायकलिंग, सायकल पोलो, डेफ स्पोर्ट्स, घोडेस्वारी  फेन्सिंग (तलवारबाजी), फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, आइस हॉकी, आइस स्केटिंग, आइस स्कीइंग, जूडो, कबड्डी, कराटे, कयाकिंग आणि केनोइंग, खो-खो, कुडो, मल्लखांब, मोटर स्पोर्ट्स, नेटबॉल, पॅरा स्पोर्ट्स, पेंचक सिल्लाट, पोलो, पॉवरलिफ्टिंग, शूटिंग, शूटिंग बॉल, रोल बॉल,

NIC Recruitment 2026: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये ३७६ पदांसाठी मेगा भरती, ‘या’ स्कोअरवर होणार थेट निवड

रोलर स्केटिंग, रोइंग, रग्बी, सेपक टकरॉ, सॉफ्टबॉल, सॉफ्ट टेनिस, स्क्वॅश, पोहणे (तैराकी), टेबल टेनिस, तायक्वांडो, टेनी-कॉइट, टेनिस, टेनपिन बॉलिंग, ट्रायथलॉन, रस्साकशी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, वूशु, कुस्ती, यॉटिंग, टेनिस बॉल क्रिकेट, योगासन यांचा समावेश स्पोर्ट कोट्यात होतो.

ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेले खेळ, जे स्पोर्ट्स कोट्यात नाहीत

काही असे ऑलिम्पिक खेळ आहेत, जे ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहेत परंतु केंद्र सरकारच्या सामान्य स्पोर्ट्स कोटा खेळांच्या यादीमध्ये दिसून येत नाहीत. यामध्ये स्पोर्ट्स क्लाइंबिंग, सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि ब्रेकिंग यांसारख्या खेळांचा समावेश होतो. हे चारही खेळ पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये होते; ब्रेकिंगने यामध्ये प्रथमच सहभाग घेतला होता, तर स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्केटबोर्डिंग आणि सर्फिंग हे खेळ यापूर्वी टोक्यो २०२० मध्येही समाविष्ट करण्यात आले होते.

Best career options : इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि मेडिकल पैकी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या

Web Title: Central sports quota games list india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • international sports
  • Job

संबंधित बातम्या

Central Silk Board Recruitment: केंद्रीय रेशीम बोर्डात ‘रेशीम सहाय्यक’ पदांची भरती; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत नोकरीची संधी!
1

Central Silk Board Recruitment: केंद्रीय रेशीम बोर्डात ‘रेशीम सहाय्यक’ पदांची भरती; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत नोकरीची संधी!

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
2

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर
3

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला
4

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.