Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी! राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे २२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 07, 2026 | 03:03 PM
फोटो सौजन्य - Gemini

फोटो सौजन्य - Gemini

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत २२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम टीव्ही सेंटर परिसरातील मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे शनिवार, ४ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.

Job Alert : महाविद्यालयांमध्ये मोठी भरती जाहीर, प्राध्यापकांसह ग्रंथपाल, पीटी डायरेक्टर पदेही भरली जाणार !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे चेअरमन हसीन अख्तर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे तसेच जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश गलांडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल पांचाळ, माजी नगरसेवक शेख बाबू, प्रदीप विखे, एम. एम. खुटे, रमाकांत, दिलीप ढाकणे, विजय साळकर, नवाब नकाशब्दी, डॉ. प्रा. शाहेद आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईद मिलाद-उन-नबी निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पुस्तक, ट्रॉफी, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील ६ शिक्षकांची निवड करण्यात आली, तर जिल्हास्तरावर ९ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. हसीन अख्तर यांनी शिक्षकांनी समाज घडविण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले. तर आमदार विक्रम काळे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर आता अधिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजीब आलम खान यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केले. आभार प्रदर्शन शफिक पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख शब्बीर, शफीक पठाण, शाहरुख पठाण, सय्यद ताजीम, अमोल कुळकर्णी, अॅड. इरफान खान, शेख जफर, शेख साबीर, शेख यासेर, फरमान खान, इलियास सिद्दीकी, शेख अलीम, शाहीन नाज, इम्रान खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Chh sambhajinagar these are the states exemplary teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Career
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Recruitment News

संबंधित बातम्या

PDIL Recruitment 2026: पदवी आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी कंपनीत नोकरीची संधी; घरबसल्या असा करा अर्ज
1

PDIL Recruitment 2026: पदवी आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी कंपनीत नोकरीची संधी; घरबसल्या असा करा अर्ज

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज
2

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा
3

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?
4

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.