Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

upsc prelims result date: संघ लोक सेवा आयोगातर्फे (UPSC) 'UPSC CSE प्रिलिम्स निकाल २०२६' कोणत्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो. पण, १ टक्क्यापेक्षाही कमी यशदर असलेल्या या प्रतिष्ठित परीक्षेत जर यश नाही मिळाले, तर तुमच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 05, 2026 | 10:36 AM
upsc

upsc

Follow Us
Follow Us:

upsc prelims result date: संघ लोक सेवा आयोगातर्फे ‘UPSC CSE प्रिलिम्स निकाल २०२६’ कोणत्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षेत बसलेल्या काही उमेदवारांना पूर्व परीक्षेत यश मिळेल, तर काही उमेदवार पहिल्याच टप्प्यात परीक्षेतून बाहेर पडतील.

UPSC CSE ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी आयएएस आणि आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात. परंतु, १ टक्क्यांपेक्षाही कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते. अशा परिस्थितीत, यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हे माहित असणे आवश्यक आहे की त्यांनी तयारीसाठी नक्की किती वेळ दिला पाहिजे आणि कधी इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे.

कधीपर्यंत करावी परीक्षेची तयारी?

लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असतात, त्यांनी आता आपण या तयारीला आणखी किती वेळ द्यायचा, यावर नक्कीच विचार केला पाहिजे.

सकारात्मक बाजू: जर तयारी दरम्यान उमेदवारांच्या कामगिरीत सुधारणा होत असेल आणि ते पुढील टप्प्यासाठी (मुख्य परीक्षा किंवा मुलाखत) पात्र ठरत असतील, तर त्यांनी तयारी सुरू ठेवली पाहिजे.

पर्यायी विचार: परंतु, जर उमेदवार वारंवार अपयशी ठरत असतील, तर त्यांनी इतर करिअर पर्यायांकडेही लक्ष वळवले पाहिजे.

Vocational Courses: १० वी नंतर पदवीची चिंता सोडा! ‘हे’ ५ कोर्से करा; मिळवा ५०,००० रुपयांपर्यंत भरगच्च पगार

करिअरवर होणारा परिणाम

दीर्घकाळ तयारी करत राहण्याचा सर्वात नकारात्मक परिणाम रोजगाराच्या (Job/Employment) संधींवर होतो. जरी तयारीच्या काळात उमेदवारांमध्ये शिस्त, चालू घडामोडींची सखोल समज, संशोधन (Research) आणि विश्लेषण (Analysis) यांसारखे गुण विकसित होत असले, तरी प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये (Skills) ते अनेकदा मागे पडतात.

त्यामुळे यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी भविष्याचा विचार करून खालील कौशल्यांचा विकास करण्यावरही भर दिला पाहिजे:

  • डिजिटल टूल्स
  • कंटेंट रायटिंग
  • डेटा एनालिसिस
  • मॅनेजमेंट
काही उमेदवार असेही असतात जे परीक्षेत यशस्वी झाल्यानंतरही नोकरी सोडण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी केवळ ‘यूपीएससी’ हाच एकमेव पर्याय नसावा. उमेदवारांनी इतर क्षेत्रांतही आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले पाहिजे.

Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..

Web Title: Upsc prelims result 2026 success rate career backup plan skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Career
  • career guide
  • UPSC
  • UPSC Result

संबंधित बातम्या

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
1

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
2

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
3

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
4

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.