Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

Chhatrapati Sambhajinagar News: श्री गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३९०० हून अधिक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 19, 2026 | 03:52 PM
शाळांमध्ये झळकला 'हिंद दी चादर' माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

शाळांमध्ये झळकला 'हिंद दी चादर' माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

Follow Us
Close
Follow Us:

 

  • शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट!
  • गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह
Career News Marathi: हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त त्यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात विविध शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासंदर्भात शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४४५९ शाळा आहेत. त्यातील ३९४३ शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्पर्धा परीक्षा घेऊन जनजागृती करण्यात आली. २५९७ शाळांमध्ये समुह गीत गायनाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा परिषद नवगाव शाळेत प्रभातफेरी

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव येथे प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच गुरुतेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित हिंद दी चादर या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. पिंपळगाव गंगदेव ता. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत मध्ये श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्षा निमित्त विद्याथ्यर्थ्यांना माहिती देण्यात आली.

NABARD Recruitment 2026:सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाबार्डमध्ये 162 जागांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

४१२५ शाळांमध्ये माहितीपट

२९३० शाळांनी प्रभात फेरी काढून गावात जनजागृती केली. ४१२५ शाळांमध्ये माहितीपट व भक्तीगीताचे व्हिडीओद्वारे प्रदर्शन करण्यात आले. आयोजीत केलेल्या विविध स्पर्धांमधून १३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

जिप तिडका शाळेत चित्रकला स्पर्धा

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिडका ता. सोयगाव येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी ता. गंगापूर प्रभात फेरी काढून त्यांच्या जीवनावर आधारित गीत विद्यार्थ्यांना ऐकवले. तर टोणगाव येथे गुरूतेग बहादूर प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागातील विविध शाळांमध्ये हे उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

ऐका हो ऐका! सरकारी नोकरीसाठी तयारी करताय? मग बातमी वाचाच; ‘या’ राज्यात तब्बल 694 पदांसाठी…

Web Title: Chhatrapati sambhajinagar schools celebrate 350th martyrdom year of guru tegh bahadur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
1

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

ऐका हो ऐका! सरकारी नोकरीसाठी तयारी करताय? मग बातमी वाचाच; ‘या’ राज्यात तब्बल 694 पदांसाठी…
2

ऐका हो ऐका! सरकारी नोकरीसाठी तयारी करताय? मग बातमी वाचाच; ‘या’ राज्यात तब्बल 694 पदांसाठी…

Education News : शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय
3

Education News : शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय

सीकर टेरिटोरियल आर्मी भरती! नोकरी-शिक्षण करतानाच देशसेवेची संधी
4

सीकर टेरिटोरियल आर्मी भरती! नोकरी-शिक्षण करतानाच देशसेवेची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.