Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा! कांदिवलीत Cisco–CII सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची घोषणा

केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी कांदिवलीत सिस्को–सीआयआय सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 11, 2025 | 07:31 PM
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा!

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा!

Follow Us
Close
Follow Us:
  • एक लाख युवांना भविष्याच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार
  • कांदिवलीत सिस्को–सीआयआय सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची स्थापना
  • टल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात स्थापना
कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात सिस्को–सीआयआय सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिप स्थापन होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी केली. या उपक्रमामुळे उत्तर मुंबई डिजिटल कौशल्ये, नवकल्पना आणि उद्यम विकासाचे नवीन हब म्हणून उदयास येणार आहे.

हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास आणि फ्युचर-रेडी वर्कफोर्स निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे गोयल यांनी सांगितले. सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय “40 Communities Initiative” अंतर्गत निवडले गेलेले हे जागतिक स्तरावरील पहिले लोकेशन असल्याने मुंबईसाठी ही मोठी उपलब्धी म्हणून पाहिली जाते.

L वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात गांधी शाळेची चमकदार कामगिरी! विविध स्पर्धांमध्ये घेतला सहभाग

गोयल यांची प्रतिक्रिया

या घोषणेसंदर्भात पीयूष गोयल म्हणाले की, “भारताचा युवा हा आमचा सर्वात मोठा स्पर्धात्मक advantage आहे. उद्योगाला स्किलिंगशी जोडल्याने त्याची परिणामकारकता वाढते. हे केंद्र विशेषतः महिला आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्यांना एआय, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी आणि ऑटोमेशन यांसारख्या कौशल्यांनी सक्षम करेल.” त्यांनी पुढे सांगितले की, या केंद्राच्या स्थापनेमुळे उत्तर मुंबईत अधिकाधिक रोजगार, उद्यमिता आणि तंत्रज्ञान आधारित संधी निर्माण होतील.

Chhattisgarh News: शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज

तीन वर्षांत १ लाख युवांना प्रशिक्षण

केंद्र सुरू झाल्यानंतर पुढील सुविधा उपलब्ध होणार आहेत:

  • १ लाख युवा हायब्रिड लर्निंग मॉडेलद्वारे प्रशिक्षित
  • सर्व कार्यक्रमांमध्ये किमान ४०% महिला सहभाग
  • उद्योगमान्य लॅब्स, वास्तविक प्रकल्प, डिझाईन थिंकिंग स्पेस
  • स्थानिक एमएसएमई आणि उद्योगांसाठी प्रशिक्षित टेक-टॅलेंटची उपलब्धता
केंद्रात इनोव्हेशन लॅब, मेकर्स्पेस, डिझाईन थिंकिंग झोन आणि उद्यमिता सल्ला मंडळ असेल, ज्यामुळे रोजगार निर्मिती व नवीन उद्यम उभारणीला चालना मिळणार आहे.

Web Title: Cisco cii center for ai networking and entrepreneurship announced in kandivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • Career
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

L वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात गांधी शाळेची चमकदार कामगिरी! विविध स्पर्धांमध्ये घेतला सहभाग
1

L वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात गांधी शाळेची चमकदार कामगिरी! विविध स्पर्धांमध्ये घेतला सहभाग

Chhattisgarh News: शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज
2

Chhattisgarh News: शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज

फिलिप्सचा शिक्षण क्षेत्रातील मोठा उपक्रम! प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दारे
3

फिलिप्सचा शिक्षण क्षेत्रातील मोठा उपक्रम! प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दारे

TFI फेलोजच्या येण्याने आराध्याचे बदलले जीवन! शिक्षणाबाबतची भीती झाली दूर, अंगीकृत केले नेतृत्व
4

TFI फेलोजच्या येण्याने आराध्याचे बदलले जीवन! शिक्षणाबाबतची भीती झाली दूर, अंगीकृत केले नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.