कांदिवलीतील एका जुन्या फ्लॅटमध्ये राजेशच्या कुटुंबासोबत एक अदृश्य शक्ती राहत असल्याचा भास एका ज्योतिष रुग्णाला झाला. घर विकल्यानंतर त्या फ्लॅटमध्ये राहायला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबावर मृत्यूचे सावट आले.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील एकता नगरमध्ये दोन गटांतील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी थेट हल्ला केला. पोलिसांना मारहाण, कॉलर पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.
केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी कांदिवलीत सिस्को–सीआयआय सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
BMC Election News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असून सर्व जागांसाठी पक्ष आणि उमेदवार अथक परिश्रम घेत आहेत. मुंबईतील कांदिवली पूर्व जागेवरील लढत अत्यंत मनोरंजक आहे.