Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते नेमके किती शिकलेत? वाचा त्यांची शैक्षणिक पात्रता!

Cockroach Janata Party (CJP): दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास, विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 01:45 PM
Cockroach Janata Party

Cockroach Janata Party

Follow Us
Follow Us:

Cockroach Janata Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कॉकरोच जनता पार्टीची ’ (CJP) चर्चा सर्वत्र रंगली आहे.या संघटनेच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ज्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. या सगळ्या लोकांमध्ये या पार्टीचे प्रमुख चेहरे आणि प्रवक्ते यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. म्हणून आज आपण कॉकरोच जनता पार्टीचे तिन्ही प्रवक्ते आणि त्यांचे शिक्षण याबद्दल माहिती घेणार आहोत..

सौरव दास

कॉकरोच जनता पार्टीचे शोधपत्रकार (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) सौरव दास  यांना आपले मुख्य प्रवक्ते बनवले आहे. संघटनेच्या माहितीनुसार, त्यांनी अनेक वर्ष कायदेशीर न्यायिक आणि सामाजिक मुद्यांवर पत्रकारिता केली आहे. ते नोव्हेंबर २०२५ मध्ये इंडिया गेट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदूषण विरोधी आंदोलनाशी जोडले होते.

त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, सौरव दास यांनी अमिटी युनिव्हर्सिटीमधून पत्रकारिता आणि जनसंवाद (Bachelor of Arts in Journalism and Mass Communication) यामध्ये पदवी ग्रेज्युएशन पूर्ण केले आहे. त्यांनी २०१६ ते २०१९ या कालवधीत हा कोर्स पूर्ण केला.

Education Loan: शिक्षणासाठी ४० लाखांचे कर्ज घेणे योग्य की अयोग्य? २२ वर्षीय एकता अग्रवालचा हा खास अनुभव तुम्ही वाचला का?

विजेता दहिया

कॉकरोच जनता पार्टीचे दुसरे प्रवक्ते विजेता दहिया हे आहेत. संघटना त्यांची ओळख राजकीय संशोधक, लेखक, चित्रपट निर्माते आणि कंटेंट क्रिएटर म्हणून करून देते, मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी  ‘Power of Universe’ आणि ‘To Hell With That Job’ नावाची पुस्तके लिहीली होती. याशिवाय त्यांनी दरारे आणि ओपरी पराई या हरियाणवी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. विजेता दहीया हे मूळचे हरियाणाचे असून त्यानी स्वत:चे शिक्षण दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राउंड असण्यासोबतच ते लेखन, संशोधन आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही सक्रिय आहेत.

आशुतोष रांका

कॉकरोच जनता पार्टीचे तिसरे प्रवक्ते आशुतोष रांका हे आहेत. संघटनेनुसार, त्यांच्याकडे सल्लागार (कन्सल्टिंग) आणि जनहिताशी संबंधित मोहिमांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. आशुतोष यांनी शिक्षण हे देशातील सर्वोच्च संस्था आयआयटी कानपूरमधून पूर्ण केले आहे. इंजिनिअरिग पार्श्वभूमी असलेले आशुतोष ने ब्रिटनच्या नामांकित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स पदवी मिळवली. त्यांनी लंडनमध्ये मॅकिन्से अँड कंपनीसोबतही (McKinsey & Company) काम केले आहे.

CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आयआयटीच्या सायबर टीममध्ये होणार सामील?

Web Title: Cockroach janata party cjp spokesperson education qualification saurav das marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • education

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
2

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
3

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
4

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.