Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड

केंद्रीय निवड परिषद (CSBC) ने कॉन्स्टेबल ऑपरेटर आणि जीडी क्लोज्ड कॅडरच्या १,०७६ पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 11:43 AM
CSBC

CSBC

Follow Us
Follow Us:

CSBC Constable Exam २०२६:  केंद्रीय निवड परिषद (CSBC) ने कॉन्स्टेबल ऑपरेटर भरती परीक्षा २०२६ आणि कॉन्स्टेबल (सामान्य ड्युटी क्लोज्ड कॅडर)च्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. कॉन्स्टेबल ऑपरेटरच्या आणि जीडी क्लोज्ड कॅडरच्या १,०७६ पदांसाठी लेखी परीक्षा २१ ते २४ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

सर्व उमेद्वारांसाठी ही परीक्षा एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे. तरी उमेद्वारांनी ठरवून दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

Mughal Women : मुघल काळातील ‘त्या’ दोन शक्तिशाली महिला कोण होत्या ? ज्यांच्या इशाऱ्यावर चालायचे साम्राज्य !

परीक्षा केंद्र आणि एडमिट कार्डची माहिती कधी मिळणार?

सीएसबासीने कॉन्स्टेबल भरती परीक्षा २०२६ देणाऱ्या उमेद्वारांनी ८ जून २०२६ पासून तर कॉन्स्टेबल क्लोज्ड कॅडरचे उमेद्वार ११ जूनपासून अधिकृत वेबसाइट csbc.bihar.gov.in वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून परीक्षा केंद्राची माहिती मिळवू शकतात.

कॉन्स्टेबल भरती परीक्षा २०२६ साठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची प्रक्रिया १५ आणि १८ जून २०२६ पासून सुरू होईल, सीएसबीसी कॉन्स्टेबल ऑपरेटरचे सर्व उमेद्वार परीक्षेच्या दिवसापर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.

NEET Paper Leak : नीट पेपर लीकचे पुणे ते राजस्थान कनेक्शन; ‘ब्लँक चेक’ घेऊन कोट्यवधींची डील करणारा मास्टरमाइंड अखेर सापडला

एडमिट कार्ड डाऊनलोड न झाल्यास काय करावे?

सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षा २०२६ साठी जर एखाद्या उमेद्वाराचे काही तांत्रिक अडचणीमुळे एडमिट कार्ड डाऊनलोड होऊ शकत नसेल, तर अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यासाठी विभागातर्फे वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा स्थितीमध्ये सर्व उमेद्वार १९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५: ०० वाजेपर्यंत केंद्रीय निवड परिषदेच्या बॅक हार्डिंग रोड, पाटणा येथील कार्यालयात स्वत: उपस्थित राहून ‘डुप्लिकेट ई एडमिट कार्ड’ मिळवू शकतात. परंतु, यासाठी तुमच्यासोबत तुमचे ओळखपत्र फोटो आयडी (आधार कार्ड, पॅन कार्ड, पसपोर्ट, ड्रांयव्हिग लायसन्स) दाखवणे आवश्यक असेल.

Web Title: Csbc bihar constable operator exam 2026 dates admit card download guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Career News
  • Government Job

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
2

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
3

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
4

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.