Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSIBER Kolhapur Recruitment : खूशखबर! कोल्हापूरच्या CSIBER संस्थेत २८ प्राध्यापक पदांची भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या

CSIBER Kolhapur Recruitment 2026: छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (CSIBER) कोल्हापूरमध्ये २८ प्राध्यापक पदांची भरती जाहीर झाली आहे. ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 04:20 PM
kolhapur

kolhapur

Follow Us
Follow Us:
  • प्राध्यापक पदांच्या २८ रिक्त जागा भरल्या जाणार
  • अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील
  • चाचणी किंवा मुलाखतीद्वारे होणार निवड
CSIBER Kolhapur Recruitment 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (CSIBER) कोल्हापूर संस्थेअंतर्गत शिक्षक भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत विविध प्राध्यापक पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या महत्त्वाच्या पदांचा समावेश असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती मोहिमेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ही पदे भरली जाणार आहेत. संस्थेच्या नियमानुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून पात्रतेबाबत कोणतीही अडचण येणार नाही.

Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२६ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत) निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे या admin@siberindia.edu.in ई-मेल पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; २ लाखांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज!

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड चाचणी किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. कोल्हापूर येथे शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी व जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी [http://www.siberindia.edu.in/](http://www.siberindia.edu.in/) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय

Web Title: Csiber kolhapur recruitment 2026 faculty posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • College
  • kolhapur
  • Teacher Job

संबंधित बातम्या

कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
1

कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
2

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.