शारदीय नवरात्र उत्सव आता काही दिवसांवरती आल्यानं कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील तयारी सुरू झाली आहे.नुकतीच मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली असून मुंबईच्या आय स्मार्ट कंपनीच्या वतीने ही सेवा दिली जात आहे.