Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1200 शिक्षकांना ‘DCPC’ योजना, BMC कडून परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे परिपत्रक जारी

अखेर शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात शिक्षक नेते अनिल बोरनारे यशस्वी ठरले आहेत. मुंबई महानगरपालिकेने १२०० शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतनाचे परिपत्रक जारी केले आहे. जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 09, 2026 | 11:08 AM
शिक्षकांना मिळणार न्याय (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

शिक्षकांना मिळणार न्याय (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक कल्याणकारी योजनांपासून वंचित
  • शिक्षक नेते अनिल बोरनारे यांचा पाठपुरावा 
  • १२०० शिक्षकांना मिळणार न्याय 
मुंबई: मुंबई महापालिकेतील माध्यमिक शाळांमधील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला असून शिक्षकांच्या ‘परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन’ (डीसीपीएस) योजनेचे परिपत्रक मुंबई मनपाने निर्गमित केले आहे. मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये २५१ माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा अनुदानित व २०० शाळा विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते व विनाअनुदानित शाळा मनपा स्वखर्चाने चालवते. या शाळांमध्ये जवळपास १५०० शिक्षक कार्यरत असून सन २००८ पासून सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत.

१४ एप्रिलपूर्वी शिक्षकांचे वेतन द्या! जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक समितीने निवेदन

१२०० शिक्षकांना अखेर न्याय मिळाला

  • २५१ माध्यमिक शाळा
  • ५१ अनुदानित
  • २०० विनाअनुदानित
  • १५०० शिक्षक कार्यराज
डीसीपीएस योजना काय आहे?
  • १ जानेवारी २००७ नंतर नियुक्त शिक्षक
  • कर्मचारी पगारामधून १०% कमात
  • तेवढीच रक्कम शासनाकडून (२०१%)
  • डीसी- पैन्यान योजनेचे खाते
शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक
  • बोरनारे यांनी लागलीच ९ ऑक्टोबर २०२५ रोजी याबाबत मुंबई महापालिकेच्या करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्याऱ्यांसमवेत बैठक घेतली. 
  • या बैठकीला अनिल बोरनारे यांच्यासमवेत डॉ. जितेंद्र लिंबकर, अशोक गर्ने, रोहित कुलकर्णी, यशवंत पवार, चंद्रकांत घोडेराय, विक्रांत गायकवाड, धर्मेंद्र तिवारी, अंबादास माने तसेच शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते
  • या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत या प्रकरणाची फाईल प्रमुख लेखापाल वित्त यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आली होती. व्यानंतर अनिल बोरनारे यानी नवनियुक्त महापौर तसेच आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर मुंबई महापालिकेने परिपत्रक निर्गमित करून १२०० शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले
शिक्षक महासंघाकडून दोन वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा
  • गेल्या १८ वर्षांपासून आर्थिक कल्याणकारी लाभांपासून वंचित आहेत. भविष्य निर्वाह निधी, गॅच्युईटी, मृत्यू उपदान, कुटुंब पेन्शन योजना यांसारख्या मूलभूत योजनांपासून वंचित होते
  • या शिक्षकांनी वारंवार प्रयासनाकडे पाठपुरावा केला होता. डीसी १ योजना २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे डीसी-१ ही पेन्यान योजना लागू आहे
  • या योजनेअंतर्गत कर्मचान्यांच्या पगारामधून १० टक्के रक्कम कपात करणे व तेवढीच रक्कम सरकारकडून अॅड करून ही स्क्कम परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यांमध्ये टाकली जाते, परंतु कर्मचारी सेवेत कायम होऊन १४ वर्षे झाली, मात्र मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांचे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे खातेच उघडले गेले नव्हते. या शिक्षकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावाही केलेला होता, पण फक्त ‘तुमचे काम सुरू आहे’ एवदेव आश्वासन शिक्षकांना मिळत होते. अखेर मुंबई मनपातील शिक्षकांनी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे धाव घेतली होती
विद्यार्थ्यांना स्मार्ट ‘पोलिसिंग’चे धडे! सायबर धोक्यांविरुद्ध सजगतेची माहिती, सीसीसीचे दिले प्रात्यक्षिक

Web Title: Dcpc scheme for 1200 teachers bmc issues circular for defined contribution pension scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • BMC
  • education news
  • Teacher

संबंधित बातम्या

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.
1

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही
2

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर
3

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत
4

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.