Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिवमध्ये ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांना सावध राहण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

धाराशिवमध्ये केवळ पाच अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर शाळांवर व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 03:18 PM
धाराशिवमध्ये ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांना सावध राहण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

धाराशिवमध्ये ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांना सावध राहण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • शासनमान्यता नसलेल्या शाळांवर शिक्षण विभागाचा दणका
  • या शाळांपासून सावध राहण्याच्या सूचना
  • मात्र शेकडो अनधिकृत शाळांवर कारवाई कधी?
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्यात शासनाची आवश्यक मान्यता न घेता सुरू असलेल्या पाच खाजगी शाळांची यादी जाहीर करत शिक्षण विभागाने पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. संबंधित शाळांना नोटिसा बजावत दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी अशा शेकडो अनधिकृत शाळा सुरू असल्याची चर्चा असताना केवळ पाच शाळांवरच कारवाई का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. रविंद्र खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनमान्यता नसलेल्या पाच शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये राजे विजयसिंह पब्लिक स्कूल, भूम, गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल, मुरूम, डॉ. रामानुजन ई-लर्निंग स्कूल, उमरगा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, नळदुर्ग, नारायणा ई-टेक्नो स्कूल, धाराशिव या शाळांचा समावेश आहे.

Corporate Trend 2026: सध्या मोठ्या कंपन्या चांगला नफा कमावूनही ‘कॉस्ट कटिंग’ आणि नोकरकपात का करत आहेत? जाणून घ्या सविस्तर

या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी प्रवेशापूर्वी संबंधित शाळेला शासनमान्यता आहे की नाही, याची खात्री करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील नियम १८(५) अंतर्गत संबंधित शाळांच्या व्यवस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, १ लाख रुपयांपर्यंत दंड तसेच शाळा सुरू ठेवल्यास दररोज १० हजार रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्याची तरतूद असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

‘फक्त पाचच का? गावागावातील अनधिकृत शाळांकडे दुर्लक्ष?’

दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरांमध्येही शासनमान्यता नसलेल्या शेकडो शाळा सुरू असल्याचा आरोप पालक व शिक्षण क्षेत्रातून केला जात आहे. अशा शाळांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केला जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ पाच शाळांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता गावागावातील सर्व अनधिकृत शाळांचा शोध घेऊन व्यापक मोहीम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थी व पालकांची होणारी फसवणूक तातडीने थांबवावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ पाच शाळांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात विशेष तपास मोहीम राबवावी, गावागावातील सर्व अनधिकृत शाळांचा शोध घ्यावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पालकांसाठी महत्त्वाचे आवाहन

शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता, नोंदणी आणि अधिकृत कागदपत्रांची खात्री करूनच प्रवेश निश्चित करावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी अनधिकृत शाळांविरोधात पुढील काळात अधिक व्यापक कारवाई करण्यात येणार आहे.

Indian Army Medical Officer Jobs: भारतीय सैन्यात डॉक्टर व्हायचयं! मग ‘हे’ पात्रता निकष लगेच जाणून घ्या

Web Title: Dharashiv five unauthorised schools list education department warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Dharashiv
  • education
  • School

संबंधित बातम्या

IIT Kanpur: AI च्या लाटेत २० वर्षांचा अनुभव ठरला अपुरा! IIT इंजिनिअर अमेरिकेत नोकरीसाठी भटकतोय; अशी झाली आर्थिक अवस्था
1

IIT Kanpur: AI च्या लाटेत २० वर्षांचा अनुभव ठरला अपुरा! IIT इंजिनिअर अमेरिकेत नोकरीसाठी भटकतोय; अशी झाली आर्थिक अवस्था

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
2

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
3

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या
4

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.