Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; २ लाखांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज!

DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) सीनियर आणि असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियरच्या १७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 03:17 PM
pollution control

pollution control

Follow Us
Follow Us:

DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) ग्रुप ‘ए’ च्या १७ रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर, एनवायरमेंटल इंजीनियर आणि असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियर ही पदे भरली जाणार आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाईल, ज्यामध्ये सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर पदासाठी कमाल वेतन दरमहा २,०९,२०० रुपयांपर्यंत असणार आहे. DPCC कडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ही भरती नियमित आधारावर केली जाईल. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली असून, उमेदवारांना निर्धारित अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीकृत पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष जमा करावा लागेल.

१७ जागांवर होणार भरती

DPCC भरती मोहिमेत एकूण १७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सीनियर एनवायरमेंटल इंजीनियरच्या ४ जागा, एनवायरमेंटल इंजीनियरच्या २ जागा आणि असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियरच्या ११ जागांचा समावेश आहे. तसेच, सीनियर एनवायरमेंटल इंजीनियरचे पद पे-लेवल १२, एनवायरमेंटल इंजीनियरचे पद पे-लेवल ११ आणि असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियरचे पद पे-लेवल १० च्या अंतर्गत येते.

कोणाला मिळणार किती वेतन?

सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर पदासाठी ७८,८०० ते २,०९,२०० रुपये वेतन मिळेल. एनवायरमेंटल इंजीनियर पदासाठी ६७,७00 ते २,०८,७०० रुपये आणि असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियर पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. यानुसार, सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर पदासाठी सर्वाधिक वेतन निश्चित करण्यात आले आहे.

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय

कोण करू शकते अर्ज?

सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर: संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री आणि त्यानंतर प्रदूषण नियंत्रण किंवा संबंधित क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे.

एनवायरमेंटल इंजीनियर: इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्रीसह ८ वर्षांचा अनुभव किंवा मास्टर डिग्रीसह ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे.

असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियर: संबंधित इंजिनिअरिंग क्षेत्रात डिग्री आणि २ वर्षांचा अनुभव किंवा मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.

AE पदे कोणत्या उमेदवारांसाठी आहेत?

या भरतीत असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियरच्या ११ जागा आहेत. यातील पद हे आरक्षण नियमांनुसार प्रामुख्याने ओबीसी आणि PwBD उमेदवारांसाठी राखीव आहेत. अधिसूचनेनुसार, इतर प्रवर्गातून या पदासाठी आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.अधिक माहितीसाठी उमेदवाराने DPCC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

निवड प्रक्रिया

DPCC भरतीत केवळ मुलाखतीच्या आधारावर निवड होणार नाही. उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग आणि निवडीसाठी एकूण १०० गुणांचे मूल्यमापन फ्रेमवर्क ठरवण्यात आले आहे. यामध्ये किमान शैक्षणिक पात्रतेसाठी १० गुण, अतिरिक्त पात्रतेसाठी १० गुण, संबंधित अनुभवासाठी २५ गुण, निर्धारित यूपीएससी तांत्रिक-इंजिनिअरिंग परीक्षेसाठी २० गुण, वैध गेट स्कोअरसाठी २० गुण आणि मुलाखतीसाठी १५ गुण निर्धारित केले आहेत.

Web Title: Dpcc recruitment 2026 17 group a posts offline apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Air Pollution in Delhi
  • Central Governement
  • High salary Job

संबंधित बातम्या

Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा
1

Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
2

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!
3

AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
4

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.