Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Recruitment 2026: डीआरडीओमध्ये वैज्ञानिक होण्याची सुवर्णसंधी! पात्रता निकष आणि वेतन पहा एका क्लिकवर..

DRDO Recruitment 2026:डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये सायंटिस्ट C, D आणि E च्या ३३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च वेतनासह राष्ट्रीय सुरक्षा प्रकल्पांवर काम करण्याची ही उत्तम संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 11:15 AM
drdo

drdo

Follow Us
Follow Us:

Scientist Jobs: भारताच्या संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) वैज्ञानिक पदांवर भरतीसाठी अर्ज (DRDO Recruitment) मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण ३३ रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये सायंटिस्ट ‘सी’ (Scientist C)च्या २० जागा सायंटिस्ट ‘डी’ (Scientist D) च्या ११ जागा आणि सायंटिस्ट ‘ई’ (Scientist E) च्या २ जागांचा समावेश आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेद्वारांसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वदेशी संरक्षण क्षमतेशी संबंधित  महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.तरी इच्छुक उमेद्वारांनी १९ जून २०२६ रोजी ४ संध्याकाळपर्यंत आरएससीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा.

सायंटिस्ट ‘सी’ पदासाठी काय पात्रता हवी?

सायंटिस्ट ‘सी’ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. निवड झाले्लया उमेद्वावारांना ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा ६७,७०० रुपये मूळ वेतन (बेसिक सॅलरी) मिळेल. याशिवाय सरकारी नियमानुसार इतर भत्ते आणि सोयी सुविधाही दिल्या जातील.

China Cafe Viral Video: चीनमधील लहान मुले क्वांटम फिजिक्स आणि AI पुस्तके वाचतात; कॅफेमधील व्हायरल व्हिडिओमागील सत्य एकदा वाचाच….

साइंटिस्ट ‘डी’ आणि ‘ई’ पदांसाठी किती वेतन मिळणार?

सायंटिस्ट ‘डी’ या पदासाठी उमेदवारांकडे किमान सात वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ७८,८०० रुपये बेसिक सॅलरी मिळेल तर सायंटिस्ट ‘ई’ या पदासाठी किमान ११ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, या पदासाठी ही कमाल वयोमर्यांदा ४५ वर्ष निश्चित करण्यात आली असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा मूळ १,२३,१०० वेतन असेल जे या भरतीमधील सर्वात आकर्षक पॅकेज आहे.

Why Teachers Use Red Pen: पेपर तपासताना शिक्षक लाल पेन का वापरतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण!

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार ‘रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटर’ (RAC) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आपली पात्रता अनुभव आणि वयोमर्यादे संदर्भातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.डीआरडीओ ही देशातील सर्वोच्च संरक्षण संशोधन संस्था आहे.जिथे काम करणे ही प्रतिष्ठा आणि जबाबदारीचे प्रतिक मानले जाते.

Web Title: Drdo recruitment 2026 scientist c d e posts vacancy salary rac apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Central government
  • DRDO
  • Government
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

IT कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिग्गज कंपनीने बदलला पगारवाढीचा नियम, लागू केला 50:50 चा नवा फॉर्म्युला
1

IT कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिग्गज कंपनीने बदलला पगारवाढीचा नियम, लागू केला 50:50 चा नवा फॉर्म्युला

SBI Medical Officer Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती! जाणून घ्या ऑनलाईन अर्ज पद्धत
2

SBI Medical Officer Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती! जाणून घ्या ऑनलाईन अर्ज पद्धत

Air Force vs Commercial Pilot Salary: पायलट बनायचंय? एअरफोर्स की कमर्शियल पायलट, कोणाचा पगार असतो जास्त?
3

Air Force vs Commercial Pilot Salary: पायलट बनायचंय? एअरफोर्स की कमर्शियल पायलट, कोणाचा पगार असतो जास्त?

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी
4

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.