Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणासाठी कर्ज घेताय? त्याआधी ‘हे’ धोके समजून घ्या, अन्यथा करिअरच्या सुरुवातीलाच येईल तणाव!

उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांची फी भरणे आता आवाक्याबाहेर जात आहे का? मग ही बातमी नक्की वाचा....

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 30, 2026 | 05:22 PM
LOAN

LOAN

Follow Us
Follow Us:
  • शैक्षणिक लोनमुळे विद्यार्थ्यांना ‘या’ मिळतात संधी
  • एज्युकेशन लोनचे  तोटे काय आहेत?
  • एज्युकेशन लोनचे फायदे काय आहेत?
एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे हे प्रत्येक विद्यर्थ्याचे स्वप्न असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी उत्तम शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतात. पण अनेकदा वाढलेली फी त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरते. अशा परिस्थितीत ‘आता शिका, नंतर पैसे भरा’ (Study Now, Pay Later) किंवा ‘एज्युकेशन लोन (Education Loan) यासारख्या सुविधा फायदेशीर ठरु शकतात. पण हा पर्याय दिसतो तितका सोपा आणि फायदेशीर आहे का? यामागे धोके कोणते आहेत? याबाबतची संपुर्ण माहीती आता आपण जाणून घेणार आहोत.

शैक्षणिक लोनमुळे विद्यार्थ्यांना ‘या’ मिळतात संधी

हे लोन घेतलेल्या विद्यार्थ्यांना आधी शिक्षण घेण्याची संधी मिळते आणि कालांतराने ते फि चे पैसे हप्त्यांमध्ये परत फेडू शकतात.  या सुविधा बँका  आणि फिनटेक कंपन्यांद्वारे दिल्या जातात एज्युकेशन लोन यापेक्षा थोडे वेगळे आहे. याद्वारे विद्यार्थ्याना ट्युशन फी, हॉस्टेल, पुस्तके आणि इतर खर्च भागवता येतो. याच्या माध्यमातून विद्यार्थी भारतात किंवा परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकतात.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

एज्युकेशन लोनचे फायदे काय आहेत?

  • जे विद्यार्थी नामांकित कॉलेजसाठी पात्र असतात पण त्यांच्याकडे पैशांची कमतरता असेल तर हे लोन त्यांच्या स्वप्नपुर्तीचे साधन ठरू शकते.
  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी EMI स्वरूपात पैसे परत करू शकतात.
  • त्यांना एज्युकेशन लोनच्या व्याजावर टॅक्समध्ये सूट मिळते.
  • वेळेवर कर्ज परतफेड केल्यास क्रेडिट स्कोर सुधारतो. ज्याचा भविष्यात कर्ज मिळवण्यास फायदा होतो.
  • परदेशात जाऊन शिकण्याची संधी मिळते.
परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

एज्युकेशन लोनचे तोटे काय आहेत?

या लोनचे फायद्याप्रमाणेच तोटेही आहेत. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी धोके समजून घेणे गरजेचे आहे.

  • शिक्षण संपल्यावर लगेच कर्जाचे हप्ते सुरू होतात. ज्यामुळे करियरच्या सुरवातीला कर्जाचा बोझा वाढतो.
  • कलांतराने अनेकदा व्याजाचा दर वाढतो ज्यामुळे मूळ रक्कमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त होऊ शकते.
  • जर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच नोकरी मिळाली नाही तर कर्ज फेडण्याच्या चिंतेमुळे मानसिक ताण येतो.
  • काही वेळा मोठ्या रक्कमेच्या कर्जांसाठी मालमत्ता गहाण ठेवावा लागते.
  • कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो.

Web Title: Education loan benefits and risks study now pay later scheme full details 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • education
  • Education Loan
  • education news

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
2

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
4

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.