Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis Qualification: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके किती शिकलेले आहेत? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Devendra Fadnavis Qualification: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी सविस्तर जाणून घ्या. नागपूरमधून विधी (लॉ) पदवी आणि जर्मनीतील 'डीएसई बर्लिन'मधून प्रकल्प व्यवस्थापनाचा डिप्लोमा घेतलेल्या मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 03:48 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:

Educational qualification of Maharashtra CM Devendra Fadnavis: आपल्या राज्यात सध्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजेच महायुतीचे सरकार आहे. त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांच्या कुशल कामगिरीची चर्चा राज्यभरच नव्हे तर देशभरात होते आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किती शिक्षण झाले आहे? चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे झाला. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून ओळख निर्माण केली होती तर शिंदे कार्यकाळात ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभाग संभाळत होते.

मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी

मुख्यमंत्री फडणवीस यांचे शालेय शिक्षण नागपूर शंकरनगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण  केले आहे. नंतर त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून पाच वर्षांच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. १९९२ मध्ये लॉ पदवी मिळवली. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोटेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळवला.

Education Ministers Degrees: शिक्षण क्षेत्राचे नियम ठरवणारे आपले शिक्षणमंत्री स्वतः किती शिकलेले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळख

त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली. अगदी कमी वयात म्हणजेच अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूरचे महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस हे अभाविपचे सक्रिय सदस्य होते. तसेच ते वयाच्या ४४ व्या वर्षी शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कुशल युवा राजकारणी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, आर्थिक धोरणांसह अनेक विषयांचा त्यांना दांडगा व्यासंग आहे.

CBSE OSM Scam: “मंत्रालयाची काळी गुपिते आता …”शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने सादर केले पुरावे!

Web Title: Educational qualification maharashtra cm devendra fadnavis degrees career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Deputy CM Devendra Fadnavis
  • education

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
2

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
3

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
4

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.